crime news

बेपत्ता झालेला मुलगा 8 वर्षांनतर सापडला; लैंगिक गरज भागवण्यासाठी आईने केले होते कैद

जन्मदात्या आईनेच आपल्या तरुण मुलाला लैंगिक गुलाम बनवले होते. आई तब्बल 8 वर्ष या मुलावर लैंगिक अत्यार करत होती. 

Jul 12, 2023, 10:45 PM IST

नदीवर भेटायला बोलावलं, शरिरसंबंध ठेवले आणि नंतर स्कार्फने गळा आवळून प्रियकराची हत्या; सगळं गाव हादरलं

Crime News: 3 जुलै रोजी नरेंद्र कुमार जेवल्यानंतर आपल्या प्रेयसीशी गप्पा मारत घराबाहेर पडला होता. पण रात्रभर घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यानंतर त्याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी त्याची प्रेयसी कुमारी हिनाला अटक केली आहे. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

 

Jul 12, 2023, 01:10 PM IST

धक्कादायक! कार्यालयात घुसून तलवारीने हल्ला, कंपनीच्या CEO आणि MD ची निर्घृण हत्या

बंगळुरुमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली. इथल्या एका कंपनीत माजी कर्मचाऱ्याने घुसून कंपनीचे सीईओ आणि मॅनेजिंक डिरेक्टर यांची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपी फरार झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Jul 11, 2023, 09:54 PM IST

हनुमान चालिसा म्हणत आधी पूजा केली, नंतर दानपेटी फोडून चोरले हजारो रुपये; Video Viral

Haryana Crime : हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील हनुमान मंदिरात चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्यांना धक्काच बसला. चोरट्याने हनुमान चालिसाचे पठण करून हनुमाच्या चरणी 10 रुपये अर्पण करुन हजारो रुपये घेऊन पळ काढला.

Jul 11, 2023, 05:27 PM IST

संतापजनक! आधी कपडे काढायला लावले... फोटो काढायला आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडं कृत्य

Solapur Crime : फोटो काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार सोलापुरातील अक्कलकोटमध्ये घडला आहे. लायक अली नदाफ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास करत आहे.

Jul 11, 2023, 04:43 PM IST

VIDEO: डोळ्यांदेखत मुलीची चाकूने भोसकून हत्या; आई आरोपीला चपलेने मारत राहिली पण जमाव फक्त पाहत राहिला

Crime News: गुरुग्राममध्ये (Gurugram) तरुणाने लग्न मोडल्याने संतापाच्या भरात 19 वर्षीय तरुणीची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर मुलीची आई त्याला चपलेने मारत होती. पण एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आली नाही. 

 

Jul 11, 2023, 02:01 PM IST

'लुटेरी दुल्हन'; लग्नमंडपात तरुणीला वऱ्हाडींनी ओळखताच बिंग फुटलं, एका फोनमुळं धक्कादायक प्रकार समोर

Malegaon Crime : मालेगाव पोलिसांनी थेट लग्नमंडपात जात आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. या महिलेने याआधीही आणखी कोणाची फसवणूक केली आहे का तसेच तिच्यासोबत आणखी कोणी आहे का याचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत.

Jul 11, 2023, 12:20 PM IST

मैत्रिणीच्या मदतीने शाळेतल्या मुलीला घरी नेले अन्... अल्पवयीन मुलाचे धक्कादायक कृत्य

Ahmadnagar crime : अहमदनगरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वीच भररस्त्यात मुलीची छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता एका मुलीला चाकूचा धाक दाखवून बंधक बनवून ठेवल्याचे समोर आले आहे.

Jul 11, 2023, 10:04 AM IST

आयुर्वेदिक काढा नाही तर... साताऱ्याल्या बाप-लेकाच्या मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर

Satara News : साताऱ्यात काढ्यामुळे दोघांचा जीव गेल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच या प्रकणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयास्पाद मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. मात्र विषबाधेमुळेच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनीही म्हटलं आहे.

Jul 10, 2023, 03:59 PM IST

छातीवर वार, डोळे बाहेर काढले नंतर गुप्तांगावर....; महिलेचा मृतदेह पाहून पोलीसही हादरले

Crime News: सुलेखा देवी (Sulekha Devi) यांची अत्यंत निर्घृणपणे अज्ञातांनी हत्या केली आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने तिची हत्या केsली. दरम्यान, हत्या करण्यापूर्वी त्यांनी तिचे डोळे बाहेर काढले, स्तन कापले आणि गुप्तांगावर वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  

 

Jul 10, 2023, 03:36 PM IST

बाईकचा धक्का लागला म्हणून ब्रिजवरच तरुणाची हत्या; नालासोपाऱ्यातली घटना

Nalasopara Crime : बाईकच्या आरशाच्या धक्का लागल्याने झालेल्या वादातून नालासोपाऱ्यात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नालासोपारा उड्डाणपूलावर रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Jul 10, 2023, 12:35 PM IST

सासू-सुनेच्या भांडणाचा धक्कादायक शेवट, रुसलेल्या सूनेनं विषारी गोळ्या घरी आणल्या आणि..

 Dispute with mother in law:  सल्फासच्या गोळ्या खाऊन मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली असली तरी महिलेच्या मृत्यूबाबत नातेवाईकांकडून पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

Jul 10, 2023, 10:55 AM IST

मुंबईत आरे कॉलनीत तरुणीवर बलात्कार, निर्जनस्थळी नेऊन मारहाण; डॉक्टरशी बोलता बोलता उघड झालं गुपित

Crime News: मुंबईत (Mumbai) एका तरुणीवर बलात्कार (Rape) झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. तरुणीने आपल्या मावशीच्या घरी जाण्यासाठी रिक्षा बूक केली होती. पण ड्रायव्हर तिला एका निर्जनस्थळी घेऊन गेला आणि धमकावत बलात्कार केला. 

 

Jul 10, 2023, 10:16 AM IST

'अति राग आणि....' मुलाने बापाच्या डोक्यात टाकला रॉड, निमित्त ठरला नातू

Jharkhand Crime: घटनास्थळी पोहोचलेले तांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय सिंह यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. गावातील काली भुईया असे मृताचे नाव आहे. 

Jul 10, 2023, 09:23 AM IST

जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् कुटुंब थेट रुग्णालयात पोहोचलं; बाप लेकाचा मृत्यू

Satara News : साताऱ्याच्या फलटणमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या जेवणानंतर आयुर्वेदिक काढा प्यायल्यानंतर कुटुंबातील तिघांना त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

Jul 10, 2023, 09:09 AM IST