30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले
मध्य प्रदेशात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशात एका व्यक्तीने 30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला होता.
Jul 3, 2023, 12:09 AM ISTप्रियकरासाठी आईनं पोटच्या मुलाची केली हत्या; मृतदेह शोधताना पोलिसांच्या आले नाकीनऊ
Gujarat Crime : गुजरातमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने पोलिसही चक्रावले आहेत. आईनेच पोटच्या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह लपवल्याचा धक्कादायक प्रकार सूरतमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी सखोल चौकशीनंतर आरोपी आईला अखेर अटक केली आहे.
Jul 2, 2023, 12:25 PM ISTपुण्यात कोयता विकण्यावरुन नवरा बायकोमध्ये भांडण; एकमेकांवरच केला जीवघेणा हल्ला
Pune Crime : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून सर्रासपणे कोयत्याचा वापर करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच पुण्याच्या एका घरात कोयता विकण्यावरुन जोरदार वाद झाला आहे. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी एकमेकांवरच वार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Jul 2, 2023, 10:10 AM IST59 लाख लुटून त्या सगळ्या पैशांचा गावात मोठा भंडारा घातला; चोरांचा कारानामा पाहून पोलीस चक्रावले
56 लाखांची चोरी करुन चोरट्यांनी गाव जेवण घातले. संपूर्ण गावासह चोरट्यांच्या नातेवाईकांनी देखील या मेजवानीचा आस्वाद घेतला.
Jul 1, 2023, 08:32 PM ISTCourt Decesion: 55 वर्षांच्या वृद्धाला 170 वर्षांची शिक्षा, 'या' जिल्हा न्यायालयाचा निर्णय
MP Court:34 लोकांची फसवणूक करुन 72 लाख उकळणाऱ्या नासीर मोहम्मदला 170 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jun 30, 2023, 01:35 PM ISTमेहुण्याची हत्या करायला गेलेल्या पतीने पत्नीचीच केली हत्या; स्वतःवरही झाडली गोळी, शेजारी पण जखमी
UP Crime : चार महिन्यांपूर्वी झालेल्या विवाहामुळे नाराज झालेल्या या जोडप्याने शुक्रवारी अलसुबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडला गावं गाठले होते. जमावाने घेराव घालताच आरोपीने हवेत गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्याने पत्नीवर गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:वरही गोळी झाडली.
Jun 30, 2023, 01:16 PM ISTस्तनातील गाठ पाहण्याच्या बहाण्याने महिलेचा व्हिडिओ काढून बलात्कार; डॉक्टरचं घृणास्पद कृत्य समोर येताच खळबळ
UP Crime News : उत्तर प्रदेशमध्ये घडलेली घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पीडित महिला ही डॉक्टरला देव मानायची. मात्र तिच्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे तिला जोरदार मानसिक धक्का बसला आहे.
Jun 30, 2023, 12:34 PM ISTअबब! 500 रुपयांच्या बंडलसोबत पत्नी- मुलांचे फोटोसेशन; पोलीस अधिकाऱ्याचे उत्तर ऐकून धक्काच बसेल
UP Police Viral Photo : रोख बंडलांसह बायकोने घेतलेल्या सेल्फीमुळे उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील एका पोलिस अधिकाऱ्याची तत्काळ बदली झाली आहे. पत्नी आणि मुलांनी घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसाविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती.
Jun 30, 2023, 10:38 AM ISTबीडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडित मुलगी आई वडिलांसह गावातून गायब
Beed Crime News : बीडच्या पांगरी तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पीडितेसह तिचे आई वडील गावातून गायब झाले आहेत. शोध घेतल्यानंतरही न सापडल्याने पीडितेच्या नातेवाईकाने राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.
Jun 29, 2023, 03:57 PM ISTJalna Crime | जालन्यात पतीचं निर्घृण कृत्य, पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं
A husband killed wife in Jalna
Jun 29, 2023, 03:20 PM ISTभावाच्या अंत्यसंस्काराला न आल्याच्या रागातून मुंबईतील मायलेकीवर जीवघेणा हल्ला; एकीचा मृत्यू
Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या विचित्र घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक करत त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Jun 29, 2023, 02:53 PM ISTआंघोळीला जाण्याच्या वादातून मोठ्या भावाची हत्या; बायको आणि मुलीलाही मारलं
UP Crime : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका घरात आधी आंघोळ करण्यावरुन झालेल्या भांडणात एका 33 वर्षीय व्यक्तीचा जीव गेला आहे. भावांनीच केलेल्या मारहाणीत मोठ्या भावाचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात हा सगळा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Jun 29, 2023, 01:20 PM ISTसूनेने लाथ घातल्याने अस्वस्थ झालेल्या सासऱ्याने सकाळी उठल्या उठल्या कुऱ्हाड उचलली अन्...; घरात पाडला रक्ताचा सडा
Crime News: आग्र्यात (Agra) सासऱ्याने आपल्या सूनेची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. आरोपीने कुऱ्हाडीने वार करत सुनेचं मुंडकं शरिरापासून वेगळं केलं. यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि आत्मसमर्पण केलं. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.
Jun 29, 2023, 12:53 PM IST
आधी दारु प्यायले नंतर भांडभांड भांडले अन्... बदलापुरात पतीचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य
Badlapur Crime : बदलापुरात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु असल्याचीही माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
Jun 29, 2023, 10:07 AM ISTसुनेच्या 'त्या' कृत्याने सासऱ्याला राग अनावर, कुऱ्हाडीच्या एकाच घावात मान केली धडावेगळी
Agra Crime News: रागावर नियंत्रण असणे आयुष्यात खूप गरजेचे आहे. एखाद्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही तर क्षणार्धात होत्याचे नव्हते होते. असाच एक प्रकार आग्रा येथून समोर आला आहे. सासऱ्याला रागावर नियंत्रण ठेवता न आल्याने सुनेला आपला जीव गमवावा लागला आहे.
Jun 28, 2023, 05:33 PM IST