criticizes

राऊत बोलल्याने अंगाला भोकं पडत नाहीत; अजित पवारांचे सडेतोड उत्तर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे.राऊतांनी पातळी सोडून टीका केल्यानंतर अजित पवारांनी देखील जसास तसे उत्तर दिले आहे. 

Jun 3, 2023, 11:14 PM IST

पोपटांनतर आता अजगर, मगर; संजय राऊत म्हणतात 'भाजप' सोबत आलेल्यांना खाऊन टाकतो

राज्याच्या राजकारणात पोपटाची एंट्री झाली आणि राज्याच्या राजकारणात किलबिलाट सुरु झाला. राज्यातील नेते एकमेकांवर पोपटावरुन टीका  केली. त्यातच आता अजगर आणि मगर या नव्या प्राण्यांची भर पडली आहे. 

May 27, 2023, 09:36 PM IST
Sanjay Raut criticizes on Shinde group PT1M9S

संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

Sanjay Raut criticizes on Shinde group

May 24, 2023, 09:00 PM IST
 Raj Thackeray criticizes Modi government on demonetisation PT1M3S

नोटबंदीवरुन राज ठाकरेंची मोदी सरकारवर टीका

Raj Thackeray criticizes Modi government on demonetisation

May 20, 2023, 06:25 PM IST

पोपट, मैना, मोर कुणीही मेलेले नाही, सगळे जिवंत आहेत; अजित पवार यांची पोपटावरुन टीका

पोपट मेल्याचं उद्धव ठाकरेंना कुणीतरी सांगण्याची गरज असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावाल. तसेच  राजीनामा नाट्य टीआरपीसाठी होते असं म्हणत फडणवीस यांनी पवारांवरही निशाणा साधला.

May 19, 2023, 04:36 PM IST

Maharashtra Politics: चोमडेगिरी करणं आमचं काम नाही; नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं काही म्हणाले की...

Maharashtra Politics:  उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार डोळा मारतात. ते कुणाला डोळा मारतात का खिल्ली उडवतात हे माहित आहे. मात्र, आम्हाला चोमडेगिरी करण्याची सवय नाही असे नारायण राणे म्हणाले. 

Apr 5, 2023, 04:08 PM IST
 Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray PT1M44S

रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray

Mar 20, 2023, 12:15 AM IST