पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उष्माघाताचा धोका वाढणार असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.