14 वर्षाच्या कार्तिकच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळी पसरली आहे. ज्या घरातून बहिणीची पाठवणी केली त्याच घरातून 14 वर्षांच्या मुलाची अंत्ययात्रा निघाली. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आहे.