dayashankar mishra 0

डिअर जिंदगी : किती 'नवीन' आहोत आपण!

आपण प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी जुने होत आहोत, त्यात नवीनपणा कसा येणार, कसा येणार याचा उपाय कुठे आहे. यासाठी वय तर वाढून जातं. पण विचार तेच असतात. विचार, समजुतदारपणात वाढ, नवीन गोष्टी स्वीकारणे हे फार कमी लोकांना जमतं.

Oct 26, 2018, 09:15 PM IST

डिअर जिंदगी : कधीपासून त्यांना भेटलेलो नाही....

फेसबुकवर मागील काही दिवसात १० पोस्ट पाहायला मिळाल्या. यात या गोष्टींवर दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे की, आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी वेळ नाही मिळाला.

Oct 26, 2018, 12:22 AM IST

काचेचं स्वप्न आणि समजदारपणाची 'धग'

स्वप्न पाहणं साधी सोपी सवय आहे. लहानपणापासूनच ठरवा, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. येथे तर काही वर्षात वेगवेगळ्या, नको नको त्या शाळा उघडतील.

Oct 23, 2018, 10:32 PM IST

डिअर जिंदगी : आपण दुसऱ्याचं किती ऐकतो!

जेव्हा शाब्दिक रागापेक्षा आपण, डोळ्याने काम चालवतो, तेव्हा आपल्याला समजत असेल, आपण किती गंभीर स्तरावर पोहोचलो आहोत. आपण आतल्या आत एवढे उकळत आहोत की, आपल्यातील रागाच्या तापमानाला थोडीशी उब मिळाली, तरी आपला 'ज्वालामुखी' व्हायला करतो.

Sep 22, 2018, 06:53 PM IST

डिअर जिंदगी : मुलांच्या मनात काय आहे?

मुलांना समजवा की त्यांचं जीवन सर्वात अमूल्य आहे, त्यापेक्षा मोठं काहीही नाही. ना समाज, ना कोणती परीक्षा, ना कोणता रिझल्ट. तुमच्यात आणि मुलात यापैकी काहीही आडवं यायला नको. 

Sep 19, 2018, 12:58 AM IST

डिअर जिंदगी : जगण्याच्या इच्छेवर प्रेम करा, मरणावर नाही

आत्महत्येने काहीही सिद्ध होत नाही. हा हेकेखोरपणा खोटा आहे, की मला कुणीच जवळचं मानत नाही. नीट विचार केला तर लक्षात येईल, आत्महत्या करणारे लोक आपली अडचण कुणाला नीट सांगत नाहीत.

Aug 23, 2018, 04:55 PM IST

डिअर जिंदगी : सुखी होण्यासाठी काय हवं?

भारतातील सर्वात मोठा रोग हाच आहे की, 'लोक काय म्हणतील'. ज्यांच्या जवळ आपल्या दु:खात उभं राहण्याची शक्ती नाही, त्यांच्या मताला आपण एवढं महत्व का देतो, किंवा भीती का घेतो?.

Aug 7, 2018, 12:00 PM IST

डिअर जिंदगी : मन 'छोटं' होतंय...

परिवारात एखाद्या व्यक्तीला रात्रंदिवस समजवण्यात गुंतलेले असतात, की कशाला सर्वांच्या मदतीला धावत सुटतो, त्याला तसं 'बरोबर' करण्याचा प्रयत्न केला जाता, त्याला सांगितलं जातं, कशाला दुसऱ्यांच्या भानगडीत पडतो.

Aug 1, 2018, 11:43 PM IST

डिअर जिंदगी : आठवतंय 'त्याने' काय म्हटलं होतं...

तुम्ही कधी यावर आत्मपरीक्षण केलंय का, की तुमच्या चुकीच्या वागण्याचा सर्वात जास्त त्रास कुणाला होतोय.

Jun 28, 2018, 11:52 PM IST

डिअर जिंदगी : किती स्तुती सुमनं उधळायची

प्रशंसेच्या माऱ्यात जे  विरघळत नाहीत, त्या जातकुळीतली लोकं, आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Jun 26, 2018, 12:41 AM IST

डिअर जिंदगी : बुद्धीने 'बाहेर' येण्याची गरज

गावं म्हाताऱ्या लोकांच्या एकांतपणाची संध्याकाळ झाली आहेत. मुलं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एवढी मग्न आहेत की, त्यांचे आई-वडील, त्यांच्या प्राथमिक गरजांमधून बाहेर झालेले आहेत. वाढत जाणाऱ्या वयाप्रमाणे या एकांतपणाच्या राज्यात सर्वांना प्रवेश करावा लागणार आहे. 

Jun 19, 2018, 09:34 PM IST

डिअर जिंदगी : तुमचा दृष्टीकोन काय सांगतो...!

दृष्टीकोनापेक्षा सुंदर वस्तू या जगात कोणतीच नाही. ही एक अतुलनीय योग्यता आहे. दृष्टीकोन बहुतांश वेळेस नैसर्गिकपणे आणि कधी कधी नकळतपणे तयार होतो.

Jun 16, 2018, 12:41 AM IST

डिअर जिंदगी : भय्यूजी महाराज यांच्या सुसाईड नोटचा अर्थ

अशा व्यक्तींकडे जीवन जगण्याची शंभर कारणं आहेत, आणि आत्महत्येसाठी केवळ एकमेव. जर जीवन सुंदर करण्याची शंभर कारणं सोडून, जीवन संपवण्याचं एक कारण निवडलं जात असेल.

Jun 13, 2018, 01:04 AM IST

डिअर जिंदगी : तुला समजतंय ना, मी काय सांगतोय!

आपण दुसऱ्याच्या व्याख्याने जीवन जगू पाहतो, याच फेऱ्यात 'माझं-तुमचं' ही रेषा मोठी होत जाते. ही इच्छा म्हणजे पृथ्वीवरून आकाशातला चंद्र मागण्यासारखी आहे.

Jun 8, 2018, 10:04 PM IST

डिअर जिंदगी: 'कागदी' नाराजी वाढण्याआधी...

एक दशकात समाजात प्रेम विवाहाची ताजी हवा वाऱ्यासारखी आली आहे. यात जात, समाज आणि असमानतेची बंधनं कमजोर झाली आहेत. यासाठी हवेसोबत चालणाऱ्यांची काळजी घेणे, ही आपल्यातील विशेष जबाबदारीचा भाग झाला पाहिजे.

Jun 8, 2018, 12:45 AM IST