deer

हरणाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला अटक

येवल्याच्या राजापूर वनहद्दीतील कोळम जंगलात हरणांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला ग्रामस्थांनी पकडलं आहे.

Jun 12, 2017, 06:42 PM IST

भेकर जातीच्या हरणाला अजगराने गिळलं

अंबोली जकातवाडीजवळ १५ ते २० किलो वजनाच्या भेकराला अजगराने गिळलं आहे. या भेकराला गिळल्याने अजगर निपचित पडला होता.

Jun 12, 2017, 05:48 PM IST

पाण्याचं दुर्भीक्ष : चुकलेल्या पाडसाला शेतकऱ्यानं दिलं जीवदान

वाढत्या उन्हाचा सर्वाधीक फटका वन्यजीवांना बसू लागलाय. जंगलामध्ये अन्न आणि पाण्याची भीषण टंचाई झाल्यामुळे अनेक वन्यजीव गावाकडे मोर्चा वळवू लागलेत. असंच एक चुकार पाडस शिवारात सापडलं. मात्र शेतकऱ्याच्या सतर्कतेनं त्याचे प्राण वाचले.

May 18, 2017, 07:10 PM IST

धक्कादायक: अजगरानं खाल्लं हरीण

अजगरानं जनावरांना गिळल्याच्या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. 

May 15, 2016, 09:34 PM IST

भूतदयेपोटी केला काळविटाचा सांभाळ

भूतदयेपोटी केला काळविटाचा सांभाळ

Apr 2, 2016, 09:22 PM IST

देवळीमध्ये नीलगाय, हरणांचा धुमाकूळ

देवळीमध्ये नीलगाय, हरणांचा धुमाकूळ

Nov 18, 2015, 09:55 PM IST

सांगलीमध्ये हरणांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

सांगलीमध्ये हरणांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीय. त्याशिवाय या तस्करांकडून इतर प्राण्यांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त होतोय. 

Jun 11, 2015, 10:46 PM IST

बारामती परिसरात २ चिंकारा हरणांचा मृत्यू

बारामती तालुक्यातील मोरगाव - जेजुरी रोडवरील आंबी ब्रुद्रुक गावाच्या नजीक अज्ञात वाहण्याच्या धडकेने एका हरणाचा मृत्यू झालाय

Mar 19, 2014, 04:07 PM IST

भारतीय खेळाडू गाढवाचे हरीण झालेत!

टीम इंडियांचे तारे सध्या चमकत असले तरी टीम इंडियाची ही प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे. इंग्लडचा माजी कर्णधार माइक आथर्टन याने कॉमेंट्री करताना भारतीय क्षेत्ररक्षक गाढवांचे हरीणं कशी झाली अशी संतापजनक टीप्पणी केली आहे.

Jun 12, 2013, 08:56 PM IST

पाण्याच्या शोधात फिरणाऱ्य़ा हरिणाचा बळी

नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात पाण्याच्या शोधात फिरणा-या हरणाचा सहावा बळी गेलाय. दुष्काळामुळे जंगलातले पाण्याचे स्त्रोत आटत चाललेत.

May 28, 2013, 06:10 PM IST

पाण्याविना बिबट्यानं अन् हरणानं गमावले प्राण!

कडक उन्हाळा आणि दुष्काळाची वाढती भीषण दाहकता यामुळे पाण्याकरता वणवण भटकणाऱ्या गावकऱ्यांचं दृश्य काही नवीन नाही. मात्र, अशीच काहीशी परिस्थिती आता वन्य प्राण्यांचीही होताना दिसते य. पाण्याच्या शोधात एका बिबट्यानं तसंच एका हरणानं आपले प्राण गमावलेत.

Mar 20, 2013, 04:42 PM IST