delhi police

'Baba Ka Dhaba' च्या कांता प्रसादांनी का केला आत्महत्येचा प्रयत्न, कारण आलं समोर

 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांनी गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Jun 19, 2021, 04:24 PM IST

म्हणतात ना येथे चांगले चांगले पैलवान रडून देतात...रात्रभर रडला पैलवान सुशील कुमार

भारताला ऑल्मिपिकमध्ये 2 वेळा पदक मिळवून देणाऱ्या सुशील कुमारला पैलवान सागन धनकर (Sagar Dhankhar) मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

May 25, 2021, 03:36 PM IST
New Delhi Olympic Wrestler Sushil Kumar arrested By delhi police In murder Case PT3M26S

VIDEO : कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्लीमध्ये बेड्या

New Delhi Olympic Wrestler Sushil Kumar arrested By delhi police In murder Case

May 23, 2021, 03:10 PM IST

कुस्तीपटू हत्याकांड: सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलीस देणार मोठं बक्षीस

कुस्तीपटू हत्याकांड, सुशील कुमारच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून माहिती देणाऱ्याला बक्षीस

 

May 18, 2021, 09:36 AM IST

मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी रोखले तेव्हा महिला म्हणाली, मला किस करायचा आहे... आणि तू...

सध्या बाधीत रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. यामुळेच दुसऱ्यांदा काही राज्यांत लॅाकडाऊन लावण्याची गरज लागली आहे. परंतु अशा परिस्थितीत असे काही लोक आहेत, ज्यांना याचं गांभिर्य नाही.

Apr 19, 2021, 02:34 PM IST

आज शेतकऱ्यांचं देशभरात 'चक्का जाम' आंदोलन, दिल्लीत मोठा फौजफाटा तैनात

दिल्लीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Feb 6, 2021, 09:48 AM IST

Delhi Blast : इस्रायल दुतावासाजवळ स्फोट, अनेक गाड्य़ांचं मोठं नुकसान

स्फोट झाल्यानंतर अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. 4 ते 5 गाड्यांचं मोठ्य़ा प्रमाणात नुकसान झालं आहे. या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही.

Jan 29, 2021, 06:24 PM IST

सिंधू बॉर्डरवर स्थानिक आणि शेतकरी आंदोलक भिडले, पोलिसांवर तलवारीने हल्ला

शुक्रवारी दुपारी सिंधू सीमेवर पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला. 

Jan 29, 2021, 04:00 PM IST

शेतकरी आंदोलनाचा चीन-पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या दानवेंना संजय राऊत यांचा खोचक टोला

 रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात (Farmers Protest) केलेल्या वक्तव्यावर शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.  

Dec 10, 2020, 11:23 AM IST

Farmers Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात - दानवे

दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते (BJP)  रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले आहे. 

Dec 10, 2020, 07:33 AM IST

Farmers Protest : शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला, कृषी कायदे रद्द करण्याची विरोधकांची मागणी

  कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा केंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव शेतकरी आंदोलकांनीही (Farmers Protest ) फेटाळला आहे. त्यामुळे तिढा कायम आहे.  

Dec 10, 2020, 07:12 AM IST

दिल्लीतून ५ दहशतवाद्यांना अटक, मोठ्या प्रमाणात शस्त्र सामग्री जप्त

दिल्ली पोलिसांनी 5 अतिरेक्यांना अटक केली आहे.

Dec 7, 2020, 11:50 AM IST

दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार .... 

Aug 22, 2020, 10:45 AM IST