NCP | राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन, 24 वर्ष संधी दिल्याबद्दल शरद पवारांनी मानले आभार
NCP 25th Vardhapan Din in Delhi
Jun 10, 2023, 05:35 PM ISTलाकडी बॉक्समध्ये आढळले अल्पवयीन भावा-बहिणीचे मृतदेह, घात की अपघात? मन सुन्न करणारी घटना...
Delhi Crime News : दिल्लीतल्या जामिया नगर परिसरात एका कंपनीत ठेवण्यात आलेल्या लाकडी बॉक्समध्ये अल्पवयीन भावा-बहिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेच्या दिवशी दुपारपासून ही भावंडं बेपत्ता झाली होती.
Jun 7, 2023, 08:11 PM ISTटी-शर्ट काढला, स्तनांना, पोटाला स्पर्श केला अन्... ब्रृजभूषण सिंहाविरोधात कुस्तीपटूंच्या गंभीर तक्रारी
Wrestlers Protest : महिन्याभरापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोनलाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरुय. पोलिसांनी हुसकावल्यानंतरही कुस्तीपटू आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अशातच दिल्ली पोलिसांनी ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यातील तक्रारी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Jun 2, 2023, 01:06 PM ISTDelhi Murder: "आई-पप्पांनी मला बंद करुन ठेवलं आहे", हत्येपूर्वी तरुणीने केलेलं शेवटचं चॅट आलं समोर, साहिलचाही उल्लेख
Delhi Murder Case: दिल्लीच्या (Delhi) शाहबाद डेअरी परिसरात रविवारी 20 वर्षाच्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर (Minor Gil) चाकूने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. साहिलने तरुणीवर तब्बल 22 वेळा चाकूने वार केले आणि नंतर 4 वेळा डोक्यात दगड घातला. यादरम्यान तरुणीने केलेलं चॅट समोर आलं आहे. या चॅटमध्ये साहिल आणि प्रवीण यांचा उल्लेख आहे.
Jun 1, 2023, 04:54 PM IST
Wrestler Protest : बजरंग पूनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट... पाहा कोणाकडे किती आणि कोणती पदकं आहेत?
भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे. कारवाई न झाल्यास आपली सर्व पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा इशाराही या कुस्तीपटूंनी दिलाय.
May 31, 2023, 08:21 PM ISTVIDEO | ब्रिजभुषण सिंह यांना दिल्ली पोलिसांनी दिलं क्लीन चीट?
Clean Chit to Brij Bhushan Singh
May 31, 2023, 07:10 PM IST'मी काहीतरी मोठं काम करावं अशी देवाचीच इच्छा' कुस्तीपटूंच्या आरोपांवर ब्रिजभूषण यांचा पलटवार
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारतीय कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. यावर आता ब्रिजभूषण सिंह यांनी पलटवार केला आहे.
May 31, 2023, 04:27 PM ISTDelhi Murder: स्नेहा, निक्की, श्रद्धा, निकिता आणि आता... कधी बदलणार ही मानसिकता?
दिल्लीत राहाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. काही महिन्यांपूर्वीच श्रद्धा वालकर घटना घडली होती. मुली वेगवेगळ्या असल्या तरी आरोपींची मानसिकता तिच आहे.
May 30, 2023, 02:30 PM ISTDelhi Murder | दिल्ली भयानक हत्याकांडाने हादरली, 20 वेळा चाकूने भोसकल्यानंतर दगडाने ठेचलं
A girl brutally murdered in Delhi
May 29, 2023, 05:50 PM ISTDelhi Murder Case: दिल्ली हादरली! 16 वर्षाच्या मुलीवर चाकूने 40 वार, आईचा काळीज चिरणारा आक्रोश; पाहा Video
Delhi Minor Girl Murder Case: अल्पवयीन मुलीचा मारेकरी साहिल (Sahil) याला दिल्ली पोलिसांनी अटक करण्यात आली. बुलंदशहर येथून पोलिसांनी आरोपीच्या (Sahil Arrested By Delhi Police) मुसक्या आवळल्या.
May 29, 2023, 04:18 PM ISTचाकूचे 40 वार , दगडाने ठेचून तरुणीला संपवलं; दिल्लीत भररस्त्यात मन सून्न करणारी घटना
Delhi Murder CCTV Viral Video: दिल्लीत गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणीची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.
May 29, 2023, 01:20 PM ISTWrestlers Protest: 'वाटलं तर गोळ्याही घालू'; त्या धुमश्चक्रीनंतर माजी IPS अधिकाऱ्याचे वादग्रस्त ट्वीट
Wrestlers Protest in Delhi: रविवारी झालेल्या गोंधळानंतर दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंचे तंबू हटवले आणि विनेश फोगटसह बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांना ताब्यात घेतले. त्यानंतर एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने एक वादग्रस्त ट्वीट केले आहे.
May 29, 2023, 10:22 AM IST"मला खूप वाईट वाटतंय, यापेक्षा....", भारतीय कुस्तीपटूंना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर नीरज चोप्रा संतापला
Neeraj Chopra on Wrestlers Protest: दिल्लीत जंतर मंतरवर (Jantar Mantar) बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना आज पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. कुस्तीपटू नव्या संसद भवनाच्या दिशेने शांततापूर्ण मोर्चा काढत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. यानंतर त्यांनी कुस्तापटूंना अक्षरश: फरफटत नेलं.
May 28, 2023, 07:35 PM IST
Stole Scooty To Impress Girlfriend: गर्लफ्रेण्डच्या हौसेपोटी Boyfriend थेट Jail मध्ये पोहोचला; मित्रही पोलिसांच्या ताब्यात
Stole Scooty To Impress Girlfriend: प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. मात्र काही वेळा प्रेमात पडलेल्या व्यक्तींच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की ते थेट कायद्याच्या कचाट्यात अडकतात. असा एक प्रकार नुकताच समोर आलाय.
May 28, 2023, 02:08 PM ISTVIDEO | महापंचायतीमध्ये कुस्तीपटूंचा घुसण्याचा प्रयत्न
Delhi Jantar Mantar Wrestler Taken In Custody After Chaos
May 28, 2023, 01:25 PM IST