नवी दिल्ली | जेनेरिक औषध दिन कार्यक्रमात मोदी भावूक
नवी दिल्ली | जेनेरिक औषध दिन कार्यक्रमात मोदी भावूक
Delhi Patient Deepa Shah On PM Modi
कोरोना व्हायरस : दिल्लीत उपाययोजनांसाठी बैठकांचे सत्र
भारतात कोरोना व्हायरसची २९ रुग्णांना लागण झाली आहे. २९ रुग्ण आढळल्यामुळे दिल्लीत उपाययोजनांसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.
Mar 5, 2020, 03:02 PM ISTदिल्ली | हिंसाचाराचा कट पूर्वनियोजित?
दिल्ली | हिंसाचाराचा कट पूर्वनियोजित?
Mar 3, 2020, 09:30 PM ISTशाळेतील विद्यार्थ्याच्या वडिलांना कोरोनाची लागण, परीक्षा पुढे ढकलली
चीनमध्ये फैलाव झालेल्या कोरोना व्हायरसने आता संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.
Mar 3, 2020, 04:51 PM ISTकोरोना ब्रेकिंग | दिल्ली, तेलंगणामध्ये दोघांना कोरोनाची लागण
कोरोना ब्रेकिंग | दिल्ली, तेलंगणामध्ये दोघांना कोरोनाची लागण
Mar 2, 2020, 08:00 PM IST#NirbhayaCase : त्यांना फाशी तर द्यावीच लागेल; निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया
निर्भयाच्या आईची पहिली प्रतिक्रिया
Mar 2, 2020, 06:05 PM ISTदिल्लीमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण
नवी दिल्ली येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला
Mar 2, 2020, 03:40 PM ISTनवी दिल्ली | अमूल्य पटनायक यांना पदावरून हटवलं
नवी दिल्ली | अमूल्य पटनायक यांना पदावरून हटवलं
Feb 28, 2020, 03:50 PM ISTनवी दिल्ली | डोवाल यांचं मिशन 'दिल्ली कंट्रोल'
नवी दिल्ली | डोवाल यांचं मिशन 'दिल्ली कंट्रोल'
Feb 27, 2020, 08:35 AM ISTदिल्ली हिंसाचारावर रोहित शर्माची प्रतिक्रिया
दिल्ली हिंसाचाराबाबत रोहित शर्माने व्यक्त केली भावना
Feb 27, 2020, 07:34 AM ISTनवी दिल्ली । हिंसाचार : अजित डोवाल यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
दिल्लीत मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सीएए वरुन सुरु अललेल्या आंदोलनाने काल अचानक हिंसेचं रुप धारण केलं. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी आहेत. दिल्ली पोलिसांच्या हातातून परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु होता. पण ती हाताळली गेली नाही. त्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोवाल हे स्वतः दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले आहेत.
Feb 26, 2020, 08:00 PM ISTदिल्ली । हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली
दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. शहरात अनेक भागांत तणावाची परिस्थिती कायम आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Feb 26, 2020, 07:55 PM ISTनवी दिल्ली । अजित डोवाल यांची नागररिकांशी चर्चा, दिला धीर
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या आधी जाफराबाद, सीलमपूर सह नॉर्थ-ईस्ट दिल्लीच्या अनेक भागांचा दौरा केला. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम परिसर भागात पाहणी करत शांततेचे आवाहन केले. तेथील नागररिकांशी चर्चाही केली आणि त्यांना धीर दिला.
Feb 26, 2020, 07:40 PM IST