नाशिकमधील अतिक्रमण मोहिम थांबवण्याचा प्रयत्न होतोय का?
डी.एस.अहिरे यांच्या लेटर हेडवर निवडणूक आयोगाकडे नाशिकच्या भंगार बाजाराचे अतिक्रमण आचारसंहितेत काढू नये अशी मागणी करण्यात आली होती.
Jan 7, 2017, 08:39 PM ISTअर्जुन कपूरची जिम महापालिकेने तोडली....
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर याच्या जेव्हीपीडी येथील राहात्या घरी असलेली जिम महापालिकेने तोडली.
Jan 2, 2017, 11:03 PM ISTविमानतळाजवळील उंच इमारती पाडण्याचे आदेश
मुंबई विमानतळ परिसरात निर्धारीत उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती, अँटेना, पोल्स त्वरित पाडण्याचे आदेश आज हायकोर्टानं दिलेत.
Sep 1, 2016, 07:30 PM ISTकाकांच्या 'आशीर्वाद'चा अलविदा
बॉलीवूड अभिनेते राजेश खन्ना यांचा आशिर्वाद बंगला पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
Feb 28, 2016, 03:09 PM ISTअतिक्रमण कारवाईविरोधात निमगावची बाजारपेठ बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 09:11 PM ISTबेकायदेशीर धार्मिक स्थळांवर मे महिन्यापर्यंत हातोडा?
बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर मे महिन्यापर्यंत हातोडा?
Jan 20, 2016, 09:17 AM ISTनालासोपाऱ्यात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत
महापालिकेने मोरगाव येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई करताना जेसीबीचे केवळ दोन चार घाव घातल्यानंतर अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे नालासोपाऱ्यात इमारत कोसळली.
Dec 1, 2015, 09:47 AM ISTडॉकयार्ड रोडचं अनधिकृत हुक्का पार्लर पाडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 11:31 PM ISTदिघ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू
दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू
Sep 29, 2015, 02:05 PM ISTव्यायाम कसा करायचा हे सांगितलं नव्हतं, उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 06:09 PM ISTआदित्यनं उद्घाटन केलेलं 'अनधिकृत' जीम उखडलं
आदित्यनं उद्घाटन केलेलं 'अनधिकृत' जीम उखडलं
Jul 16, 2015, 02:49 PM ISTआदित्यनं उद्घाटन केलेलं 'अनधिकृत' जीम उखडलं
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुंबई महापालिकेनं आज जोरदार झटका दिला.
Jul 16, 2015, 12:14 PM ISTपुण्यातील धोकादायक वाडे पालिका पाडणार
पुणे शहरातील विविध भागात अतिधोकादायक असलेले ३३ वाडे आणि इमारती पडण्याची कारवाई महापालिका करणार आहे. शहरातील ९९१ वाडे आणि इमारती धोकादायक आहेत. महापालिकेनं केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही माहिती समोर आलीय… त्यामुळे हे वाडे आणि इमारती खाली करण्याच्या नोटीसा महापालिकेनं रहिवाश्यांना पाठविल्या आहेत. मात्र, अचानक जायचं कोठं असा प्रश्न या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसमोर निर्माण झालाय.
Jun 8, 2015, 08:55 PM ISTवरलीतल्या 'शुभदा'च्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा
वरलीतल्या 'शुभदा'च्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा
Feb 11, 2015, 12:56 PM IST‘कॅम्पाकोला’लाची मुदत संपली... हातोडा पडणार!
अनधिकृतपणे ३५ मजले बांधल्यानंतर बिल्डिंग तोडण्याच्या कारवाईची टांगती तलवार असलेल्या वरळीतल्या कॅम्पा कोला कम्पाऊंडमधल्या सात बिल्डिंगमधले १४० रहिवासी केवळ चमत्काराच्या आशेवर आहेत.
Oct 1, 2013, 01:54 PM IST