Hartalika 2023 : आज हरितालिकेला तृतीया अत्यंत दुर्मिळ योग! पहिल्यांदाच व्रत करणाऱ्यांनी जाणून घ्या पूजा विधी आणि नियम
Hartalika 2023 : हरितालिकेचं व्रत विवाहित महिला आणि अविवाहित तरुणी करतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत करण्यात येतं. पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर जाणून घ्या व्रताची संपूर्ण माहिती.
Sep 18, 2023, 04:00 AM ISTGanesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला राशीनुसार बाप्पाला दाखवा 'हा' नैवेद्य!
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा उत्सव 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बाप्पाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार नैवेद्य दाखवा.
Sep 17, 2023, 01:01 PM ISTHartalika Teej 2023 : हरितालिका 'या' राशींना बनवतील कोट्याधीश? शिव-पार्वतीचा बसरणार आशिर्वाद
Hartalika Teej 2023 : हरितालिकेचं व्रत काही राशींच्या मंडळींसाठी अतिशय शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे.
Sep 16, 2023, 03:12 PM ISTGanesh Chaturthi 2023 : तुमच्या राशीनुसार बाप्पाची अशी करा पूजा
Ganesh Chaturthi 2023 : विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या राशीनुसार पूजा ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आली आहे. जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कशी पूजा करायला हवी. बुध आणि केतू ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी गणरायची पूजा लाभदायक ठरते.
Sep 16, 2023, 01:26 PM IST
Ganesh Chaturthi 2023 : 300 वर्षांनी गणेश चतुर्थीला सूर्य शनी राजयोग! 'या' मंडळींना बाप्पा देणार धनधान्य
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी यंदा अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तीन शुभ योगांसोबत सूर्य शनी रायजोग तयार झाला आहे. यामुळे काही मंडळांना बाप्पाचा आशिर्वाद मिळणार आहे.
Sep 16, 2023, 09:03 AM ISTAmla Rajyoga : गुरु-शुक्रमुळे तयार झाला पॉवरफुल अमला राजयोग! 'या' राशींसाठी ठरणार वरदान
Amla Rajyoga : गुरु आणि शुक्रमुळे पॉवरफुल अमला राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे चार राशींसाठी तो वरदान ठरणार असून संपत्ती, करिअर आणि सन्मान या लोकांना मिळणार आहे.
Sep 13, 2023, 07:30 AM ISTAshtalakshmi Rajyog : अष्ट लक्ष्मी राजयोग 'या' मंडळींसाठी वरदान! लक्झरी लाइफसोबत मिळणार संपत्ती
Ashtalakshmi Rajyog : अष्टलक्ष्मी राजयोग हा वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ योग मानला जातो. या योगामुळे चार राशींच्या घरात सुख समृद्धी नांदणार आहे. त्या राशींचं नशिब एका रात्रीत पालटणार आहे.
Sep 12, 2023, 08:30 PM IST
Budhaditya Rajyog : 'या' राशींच्या घरी पुढील 5 दिवसांत सोनपावलांनी येणार लक्ष्मी
Budhaditya Rajyog : पुढील 5 दिवस काही राशींचं निद्रिस्त भाग्य उजळून निघणार आहे. लक्ष्मीच्या पाऊली तुमच्या घरात अपार संपत्तीचं आगमन होणार आहे. बुधादित्य राजयोगामुळे सोने चांदीचे दिवस तुम्ही पाहणार आहात.
Sep 12, 2023, 09:37 AM ISTकाळा धागा कोणत्या राशीसाठी शुभ आणि अशुभ?
Black thread astro tips : नजर लागू नये म्हणून हात, पाय, गाळा किंवा कंबरेला काळा धागा बांधला जातो. पण काळा धागा काही राशींसाठी शुभ तर काही राशींनी कधीच तो बांधू नये.
Sep 11, 2023, 12:04 PM ISTप्रत्येकासाठी शुभ नसतं सोनं! 'या' मंडळींवर होतो नकारात्मक परिणाम
Gold Astrology : सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण तुम्हाला हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, काही राशींच्या लोकांना सोन धारण करणं शुभ नसतं.
Sep 11, 2023, 11:36 AM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य 6 दिवसांनी करणार महागोचर! 'या' राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस
Surya Rashi Parivartan 2023 : येत्या 17 सप्टेंबरला ग्रहांचा राजा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस पडणार आहे.
Sep 11, 2023, 10:17 AM ISTHoroscope Money Weekly : 11 ते 17 सप्टेंबर : सूर्य आणि बुधामुळे या राशींच्या दारी येईल लक्ष्मी! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Career Horoscope 11 to 17 September : श्रावण महिन्याती आज शेवटचा सोमवार असून नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. श्रावणाचा शेवटचा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या.
Sep 11, 2023, 08:57 AM ISTAstrology 2023 : गुरु चंद्रामुळे तयार होणार अत्यंत शुभ गजकेसरी योगावर राहु केतुची नजर, 3 राशींच्या आयुष्यात येणार भूकंप
Gajkesari Yog / Guru Chandal Yog : गुरु ग्रहामुळे अत्यंत असा शुभ गजकेसरी योग निर्माण होतो आहे. पण या शुभ योगावर राहु केतुची वक्रदृष्टी पडणार आहे. अशात तीन राशींना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.
Sep 9, 2023, 12:13 PM ISTGanesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला विशेष योग! 3 राशींच्या मंडळींवर बसरणार बाप्पांची कृपा
Ganesh Chaturthi 2023 : लवकरच मोठ्या मंडळापासून घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. यंदा 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीला विशेष योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांना वरदान ठरणार आहे.
Sep 9, 2023, 11:12 AM ISTJanmashtami 2023 : गोकुळाष्टमीला 30 वर्षांनी अद्भुत योगायोग! श्रीकृष्ण 'या' राशींना देणार भरपूर पैसा
Janmashtami 2023 : आज भगवान श्री कृष्ण यांचा जन्मदिव म्हणजे जन्माष्टमीचा सण. आज घरोघरी लड्डू गोपाळाची पूजा केली जाणार. यंदा 30 वर्षांनी अद्भूत आणि दुर्मिळ असा योगयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर गोपाळ कृष्णाचा विशेष आशिर्वाद मिळणार आहे.
Sep 6, 2023, 05:25 AM IST