diesel has cross 100 rupees

Petrol Diesel Price : बापरे... 'या' शहरात पेट्रोल नाही तर डिझेलने केली शंभरी पार

आज पेट्रोल 22-25 पैसे प्रति लीटर महाग झाले आहे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 12-15 पैशांनी वाढ झाली आहे.

Jun 16, 2021, 11:36 AM IST