diwali 2025

Diwali 2025 : प्रभू श्री राम अयोध्येत आले तेव्हा नव्हती झाली आतषबाजी, मग आता का फोडले जातात फटाके? काय आहे याचा इतिहास?

Diwali 2025 : प्रभू श्री राम अयोध्येत आले तेव्हा नव्हती झाली आतषबाजी, मग आता का फोडले जातात फटाके? काय आहे याचा इतिहास?

Diwali 2025: दिवाळीत सध्या सगळीकडे फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळतेय. पण खरंच दिवाळीला फटाके फोडण्याची प्रथा आहे का? हे फटाके भारतात कुठून आले?

Oct 22, 2025, 03:15 PM IST
'लवंगी वगैरे फटाके असतात ते रोज फाटफुट आवाज करतात..'; श्रीकांत शिंदे यांचं सूचक वक्तव्य

'लवंगी वगैरे फटाके असतात ते रोज फाटफुट आवाज करतात..'; श्रीकांत शिंदे यांचं सूचक वक्तव्य

Diwali 2025 : दिवाळीच्या धर्तीवर सध्या अनेक नेतेमंडळी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत असून ही राजकीय फटकेबाजी विशेष गाजत आहे.   

Oct 22, 2025, 03:07 PM IST
Banana Sheera Recipe: दिवाळीत पाहुण्यासाठी बनवा केळीचा शिरा! जाणून घ्या सोपी रेसिपी

Banana Sheera Recipe: दिवाळीत पाहुण्यासाठी बनवा केळीचा शिरा! जाणून घ्या सोपी रेसिपी

Banana Sheera Recipe in Marathi: दिवाळीत (Diwali 2025) पाहुणे घरी येणार असतील तर त्यांना सर्व्ह करण्यासाठी हा केळीचा झटपट होणार शिरा बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी   

Oct 22, 2025, 02:11 PM IST
फटाक्यांचा धूर, लाईट्स.. दिवाळीत 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी! तज्ञांकडून जाणून घ्या टिप्स

फटाक्यांचा धूर, लाईट्स.. दिवाळीत 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी! तज्ञांकडून जाणून घ्या टिप्स

Diwali Eye Care: दिवाळीचा सण आपल्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि प्रकाश घेऊन येतो. यावेळी वातावरणात उत्साह आणि उर्जा असली, तरी त्याचबरोबर धूर व प्रदूषणही सर्वाधिक असते. शिवाय, फटाक्यांमुळे डोळ्यांना थेट धोका असतो.  

Oct 22, 2025, 01:05 PM IST
Diwali 2025 : लक्ष्मीपूजनाला 'या' रंगाचे कपडे चुकूनही घालू नका! माता लक्ष्मी होईल नाराज, तर वाईट शक्ती...

Diwali 2025 : लक्ष्मीपूजनाला 'या' रंगाचे कपडे चुकूनही घालू नका! माता लक्ष्मी होईल नाराज, तर वाईट शक्ती...

Diwali 2025 : दिवाळी हा प्रकाश, आनंदाचा, उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जा आहे. लक्ष्मीपूजनला माता लक्ष्मीसोबत गणपती आणि कुबेरची पूजा करण्यात आहे. माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ असते जाणून घ्या. 

Oct 20, 2025, 09:18 PM IST
Diwali 2025 : दिवाळीला भद्राकाळाची सावली, 'या' 2 तासांमध्ये करा लक्ष्मीपूजन अन्यथा...; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आरती

Diwali 2025 : दिवाळीला भद्राकाळाची सावली, 'या' 2 तासांमध्ये करा लक्ष्मीपूजन अन्यथा...; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आरती

Laxmi Pujan 2025 : महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. यादिवशी भद्राकाळ असणार आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त जाणून घ्या.

Oct 20, 2025, 07:48 PM IST
Weekly Horoscope : गाडी... बंगला...बँक बॅलेन्स... लक्ष्मीपूजनाचा आठवडा या राशींसाठी ठरणार वरदान; हा आठवडा तुमच्यासाठी कसा?

Weekly Horoscope : गाडी... बंगला...बँक बॅलेन्स... लक्ष्मीपूजनाचा आठवडा या राशींसाठी ठरणार वरदान; हा आठवडा तुमच्यासाठी कसा?

Weekly Horoscope 20 to 26 october 2025 in Marathi : दिवाळीचा हा आठवडा नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेचा असणार आहे. या आठवड्यात महालक्ष्मी राजयोग मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे.20 ऑक्टोबरला चंद्र आणि मंगळ तूळ राशीत युती करणार आहेत. यामुळे चंद्र - मंगळ योग खूप शुभ असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. हा योग काही लोकांसाठी वरदान ठरणार असून त्यांच्यावर पैशाचा वर्षाव होणार आहे. जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंदी पिंपळकर यांच्याकडून जाणून घेऊयात. 

Oct 20, 2025, 06:52 PM IST
लहंगा घातला पण ब्लाऊज विसरली? दिवाळीला दिशाचा बोल्ड अवतार, संस्कारांची उडाली धज्जी!

लहंगा घातला पण ब्लाऊज विसरली? दिवाळीला दिशाचा बोल्ड अवतार, संस्कारांची उडाली धज्जी!

Disha Patani :बॉलिवूडची बोल्ड क्वीन अभिनेत्री दिशा पटानी एक फोटोमुळे दिवाळीच्या दिवशी चर्चेत आली होती. त्यासोबतच तिला फोटोमुळे ट्रोल देखील करण्यात आलं होतं.   

Oct 20, 2025, 03:08 PM IST
अयोध्यात 26 लाख 17 हजार दिव्यांचा दीपोत्सव, अशी सजली रामनगरी

अयोध्यात 26 लाख 17 हजार दिव्यांचा दीपोत्सव, अशी सजली रामनगरी

अयोध्येत एक भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धीचे दर्शन घडले.

Oct 20, 2025, 10:57 AM IST
दिवाळीत किल्ला का बनवतात? महाराष्ट्रातील 99% लोकांना ठाऊक नाहीत यामागची 3 महत्त्वाची कारणं

दिवाळीत किल्ला का बनवतात? महाराष्ट्रातील 99% लोकांना ठाऊक नाहीत यामागची 3 महत्त्वाची कारणं

Diwalit Killa Ka Banvato: दरदिवाळीला आपल्याला काही घरांबाहेर किंवा मुंबई, ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चौकात किल्ले बनवलेले पाहायला मिळतात. मात्र हे किल्ले का बनवले जातात माहितीये का?

Oct 20, 2025, 09:56 AM IST
Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त काय? आंघोळीनंतर कारिटं का फोडतात? तर या गोष्टी टाळा अन्यथा...

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त काय? आंघोळीनंतर कारिटं का फोडतात? तर या गोष्टी टाळा अन्यथा...

Narak Chaturdashi : उठा उठा दिवाळी आली...छोटी दिवाळी म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस आला आहे. सोमवारी अभ्यंगस्नान असणार असून यादिवशी आंघोळीनंतर कारिटं फोडण्याची परंपरा आहे. 

Oct 19, 2025, 11:39 PM IST
Diwali Wishes in Marathi : उत्सव दिव्यांचा, दरवळला सुगंध फराळाचा; मित्र-परिवाराला द्या भरभरुन मराठीतून शुभेच्छा

Diwali Wishes in Marathi : उत्सव दिव्यांचा, दरवळला सुगंध फराळाचा; मित्र-परिवाराला द्या भरभरुन मराठीतून शुभेच्छा

Diwali Shubhechcha Wishes in Marathi : दिवाळीचा सण म्हणजे उत्साहाचा, दिव्यांचा...अंगणात दिव्यांची आरास आणि रांगोळी...दाराला तोरणा बांधले जाते आणि आकाशकंदील उजळून निघतो घरातील आनंद...असा हा सकारात्मक आणि आनंदाचा सण मंगळवारी 21 ऑक्टोबर 2025 देशभरात साजरा करण्यात येणार आहे. अशा या शुभदिनाचा कुटुंबासह मित्रपरिवाला खास मराठीतून शुभेच्छा द्या. 

Oct 19, 2025, 07:59 PM IST
दिवाळीचा फराळ काहीवेळाने नरम पडतो? या किचन टिप्स वापरा तुळशीच्या लग्नापर्यंत राहिल कुरकुरीत

दिवाळीचा फराळ काहीवेळाने नरम पडतो? या किचन टिप्स वापरा तुळशीच्या लग्नापर्यंत राहिल कुरकुरीत

Diwali 2025: दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. पण फराळ जास्त काळ टिकवण्यासाठी काही टिप्स तुम्हाला माहिती पाहिजे.   

Oct 19, 2025, 02:17 PM IST
Murmuryacha Chivda Recipe: दिवाळीत बनवा झटपट मुरमुर्‍याचा चिवडा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Murmuryacha Chivda Recipe: दिवाळीत बनवा झटपट मुरमुर्‍याचा चिवडा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Murmuryacha Chivda Recipe in Marathi: दिवाळी किंवा कोणत्याही सणाच्या वेळेस बनवला जाणारा मुरमुर्‍याचा चिवडा हा हलका, कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता आहे. कमी तेलात तयार होणारा हा चिवडा पटकन बनतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो.  

Oct 19, 2025, 02:11 PM IST
बाईकपेक्षाही स्वस्त! 2000 रुपयांच्या EMI वर घरी आणा नवी कार; 24.76 मायलेज, एकूण किंमत...

बाईकपेक्षाही स्वस्त! 2000 रुपयांच्या EMI वर घरी आणा नवी कार; 24.76 मायलेज, एकूण किंमत...

Diwali 2025 Automobile Sector Offer: अवघ्या दोन हजार रुपयांचा हफ्ता भरुन सर्वाधिक मायलेज देणारी कार तुमच्या नावावर होऊ शकते. जाणून घ्या या खास ऑफरबद्दल...

Oct 19, 2025, 11:09 AM IST
Uttar Pradesh Muradabad 11 Lakhs Diyas Illuminated On Eve Of Diwali 2025

मुरादाबादमध्ये लख लख चंदेरी; 11लाख दिव्यांचा ड्रोन शो

Uttar Pradesh Muradabad 11 Lakhs Diyas Illuminated On Eve Of Diwali 2025

Oct 18, 2025, 03:05 PM IST
दिवाळी पार्टीत निया शर्माचा ब्लाउज सरकला! कॅमेऱ्यासमोर घडला विचित्र प्रकार, Video व्हायरल

दिवाळी पार्टीत निया शर्माचा ब्लाउज सरकला! कॅमेऱ्यासमोर घडला विचित्र प्रकार, Video व्हायरल

Actress Nia Sharma Video : सोशल मीडियावर टीव्हीची नागिन निया शर्माचा एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिचा ब्लाऊज व्यवस्थित करताना दिसत आहे.   

Oct 18, 2025, 02:55 PM IST
Diwali 2025: फुलांची आरास अन् रंगांची उधळण, नरकचतुर्दशीला दारासमोर काढा 'या' सुबक रांगोळी

Diwali 2025: फुलांची आरास अन् रंगांची उधळण, नरकचतुर्दशीला दारासमोर काढा 'या' सुबक रांगोळी

Diwali 2025: वसुबारसेपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. दिवाळी म्हटलं की रांगोळी ही हवीच. तुम्ही दारासमोर या सुबक रांगोळी काढू शकतात. 

Oct 18, 2025, 01:31 PM IST
दिवाळी साजरी करताना डोळ्यांची घ्या विशेष काळजी, नाही तर...

दिवाळी साजरी करताना डोळ्यांची घ्या विशेष काळजी, नाही तर...

दिवाळी साजरी करताना बऱ्याच गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, त्यातदेखील आपल्या शरीराच्या नाजूक भागांची जसे की कान डोळे नाक यांची विशेष काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही देखील दिवाळीत डोळ्यांविषयी 'ही' चुक करत आसाल तर ही बातमी तुमच्यासाठीच.   

Oct 18, 2025, 11:41 AM IST