हिरवे आणि निळे कपडे घालूनच ऑपरेशन का करतात सर्जन?
Surgeon Dress Code: सर्जन्स ऑपरेशन थिएटरमध्ये जास्तवेळ असतात. अशावेळी रक्ताशी त्यांचा जास्त संबंध येतो. रक्त पाहिल्यानंतर सफेद कपडे परिधान केलेल्या सर्जनला आपल्या स्टाफच्या सफेद कपड्यांऐवजी हिरवा रंग दिसू लागतो. रंग भ्रमाच्या या घटनेला वैज्ञानिकदृष्ट्या 'व्हिज्युअल इलुजन' असे म्हणतात. यामध्ये सर्जनला हिरव्या रंगाची सावली दिसते. ऑपरेशनवेळी लक्ष विचलित होऊ नये यासाठी सर्जनच्या ड्रेसचा पांढरा रंग बदलून हिरवा आणि निळा करण्यात आला.
Jan 14, 2024, 12:19 PM ISTरत्नागिरीतील 50 मंदिरात ड्रेसकोड लागू; पाहा मंदिरांची संपूर्ण यादी
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिर, आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर, राजापुरातील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, रत्नागिरीतील स्वयंभू श्री काशी विश्वेश्वर देवस्थानसह जिल्ह्यातील 47 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 25, 2023, 10:05 PM ISTनागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरातही लागू होणार ड्रेसकोड
नागपुरातील सुप्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वस्त्र संहितेला राज्यातील मंदिरांनी प्रतिसाद दिला आहे.
मंदिरात श्रद्धा महत्त्वाची की कपडे? सप्तशृंगी गडावरही ड्रेसकोड?
महाराष्ट्रात विविध मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यासंबंधी हालचाली सुरु आहेत. आता त्यात नाशिकच्या सप्तशृंगी संस्थानाची भर पडलीय. काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरातही ड्रेसकोडचा नियम लावण्यात आला होता.
May 30, 2023, 06:38 PM ISTDress Code | सप्तशृंगीच्या दर्शनासाठी जाण्याचा विचार करत आहात, आधी हा व्हिडीओ पाहा
Nashik Saptashrungi Temple Announce Dress Code For Devotee
May 28, 2023, 01:20 PM ISTनाशिकमधील सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार
Saptashrungi Temple Dress Code : सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार असाल, तर आता नवीन नियम असणार आहे. सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार आहे. मंदिर व्यवस्थापन, विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.
May 28, 2023, 12:28 PM ISTMaharashtra News | राज्यातील मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी
Maharashtra Mandir Association Issue Dress Code For Temples
May 27, 2023, 09:40 AM ISTTulajabhavani Mandir Dress Code Rule | झी 24 तासाच्या बातमीनंतर ड्रेसकोडबद्दल महत्त्वाचा निर्णय
Tulajabhavani Mandir Dress Code Rule : झी 24 तासाच्या बातमीनंतर ड्रेसकोडबद्दल महत्त्वाचा निर्णय | Tulja Bhavani Temple New Rules Dress Code Bans decision Reverse by Temple committee Maharashtra Latest News
May 19, 2023, 10:55 AM IST
तुळजाभवानीनंतर आता रांजणगाव मंदिरातही तोकड्या कपड्यांना बंदी, देवस्थानचा महत्त्वाचा निर्णय
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरापाठोपाठ आता अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरातही तोडक्या कपडे घालून येणाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
May 18, 2023, 04:57 PM ISTMaharashtra News | तुळजाभवानी मंदिराचा नवा नियम, भान ठेवा अन्यथा...
Maharashtra News Tuljabhavani Temple Rules Update
May 18, 2023, 03:45 PM ISTTulja Bhavani Mandir New Rule | तुळजाभवानी मंदिरात हाफ पॅन्टला नो एन्ट्री! मंदिर परिसरात संस्कृतीचे भान ठेवण्याची सूचना
Tulja Bhavani Mandir New Rule | तुळजाभवानी मंदिरात हाफ पॅन्टला नो एन्ट्री! मंदिर परिसरात संस्कृतीचे भान ठेवण्याची सूचना
May 18, 2023, 02:05 PM ISTवकील नेहमी काळ्या रंगाचा कोट का घालतात? यामागील उत्तर फारच रंजक
आज आम्ही तुम्हाला UPSC मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत. पाहा तुम्हाला याचं उत्तर माहितीय का?
May 17, 2022, 06:08 PM ISTVideo | अफगाणिस्तानमध्ये तालिबानीचा नवा फतवा, महिलांच्या वेशभूषेवरुन नवा नियम
Afganistan Taliban New rules
May 8, 2022, 08:50 PM ISTयुद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे राष्ट्रपती फक्त हिरवा टी-शर्टच का घालतात?
युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी युद्ध परिस्थीती अनेक देशांना संबोधीत करणारे व्हिडीओ बनवले होते. परंतु या सगळ्या व्हिडीओमध्ये ते एकाच हिरव्या रंगाच्या कपड्यात दिसले.
Mar 22, 2022, 05:49 PM IST...तर मला मंत्रालयात जाता येणार नाही - रामदास आठवले
ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली भूमिका.
Dec 13, 2020, 05:33 PM IST