Dry Eye: डोळे कोरडे आणि निस्तेज दिसत असतील तर आताच व्हा सावधान, या मोठ्या समस्यांना द्यावे लागू शकते तोंड
What Is Dry Eye: डोळे हे अगदी नाजूक असतात. त्यांची नेहमी चांगली काळजी घेण्याची गरज आहे. कोरड्या डोळ्यांची लक्षणे आणि उपचार याबाबत तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या. कोरड्या डोळ्याच्या समस्येबद्दल तुम्ही कमी ऐकले असेल, परंतु हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे आपल्या डोळ्यांना खूप नुकसान होते आणि आपली दृष्टी कमकुवत होऊ शकते.
Oct 16, 2022, 11:05 AM ISTतुम्हीही AC चा वापर करत असाल तर या 5 गोष्टींकडे लक्ष द्या
घर, गाडी किंवा ऑफीस आज सगळीकडेच एसीचा वापर वाढला आहे. पण याचे काही साईड इफेक्ट्स देखील आहेत. जे तुम्हाला माहित हवेत.
Apr 4, 2022, 02:17 PM ISTLockdown : सतत लॅपटॉपवर काम करताय? तर हे एकदा वाचा...
डोळ्यांवर सतत ताण येणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करताना, काळजी घेणं गरजेचं आहे.
Apr 15, 2020, 04:52 PM IST