easy recipes

साखरेशिवाय बनवा चविष्ट आणि आरोग्यदायी आईस्क्रीम: 5 सोप्या रेसिपीज

उन्हाळा आला की सगळ्यांनाच थंडगार आईस्क्रीमची क्रेविंग होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आईस्क्रीम खाणं आवडतं. आपण बर्‍याचदा बाजारातून आईस्क्रीम घेऊन येतो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, की हे चविष्ट आईस्क्रीम अनेक कृत्रिम चव आणि प्रिझर्वेटिव्ह्जने भरलेले असतात. या कृत्रिम आईस्क्रिमपेक्षा घरच्या घरीच सोप्या पद्धतीने तयार करा हेल्दी आईस्क्रिम. 

Apr 16, 2025, 05:50 PM IST

सकाळच्या गडबडीत पटकन तयार होणारे पौष्टिक पदार्थ, शरीराची ताकद वाढवतील

जर तुम्ही सकाळी ऑफिसला जात असाल आणि नाश्ता तयार करण्यासाठी वेळ कमी असतो. तर तुम्ही हे 5 पौष्टिक पदार्थ घरच्या घरी सहज तयार करू शकता. हे पदार्थ तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतात आणि तुमच्या शरीराला आवश्यक उर्जा पुरवतात.

Mar 26, 2025, 01:12 PM IST

जेवणाची चव वाढवण्यासाठी ट्राय करा खसखसची चटणी; आरोग्यसाठी ठरेल वरदान

Poppy seeds: जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खायला आवडत असतील, तर एकदा खसखसची चटणी नक्कीच ट्राय करा. ही चटणी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

Feb 11, 2025, 05:11 PM IST

डाळींपासून बनवा मल्टीग्रेन डोसा; सकाळचा नाश्ता होईल स्वादिष्ट

आपण नेहमीच डोसा खातो, पण त्यात थोडासा ट्विस्ट देऊन डाळींपासून बनवलेला डोसा खाल्ला तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तो आवडेल. आणि त्याचसोबत, हा डोसा बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. चला, तर पाहूयात या डोस्याची रेसिपी.

Feb 7, 2025, 05:51 PM IST

Food For Sexual Wellness: लैंगिक समस्या दूर करण्यासाठी 'या' पदार्थाचे सेवन ठरेल फायदेशीर?

Food For Sexual Wellness: आपलं आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मग ते कुठलंही असो. मानसिक, शारिरिक अथवा लैंगिक. आपलं लैंगिक आरोग्यही (Sexual Health) जपणे महत्त्वाचे आहे.

Dec 27, 2022, 10:25 PM IST

Porn Star Martini का झाली Google वर सर्वात जास्त सर्च, कारण हैराण करणारं

सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं याची यादी गुगलने जाहीर केली आहे, यात पॉर्न स्टार मार्टिनी शोधलं जातंय सर्वाधिक

Nov 13, 2022, 04:21 PM IST