ebay

Indian Currency: एक रुपयाचं हे नाणं तुम्हाला देऊ शकतो 10 कोटी रुपये

जर तुम्हाला जुन्या नोटा किंवा नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर हा छंद तुम्हाला मोठा फायदा देऊ शकतो. 

Oct 20, 2021, 02:44 PM IST

जर तुमच्याकडे 25 पैसे असतील, तर तुम्ही लोखो रुपये कमवू शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

बऱ्याच लोकांना जुन्या गोष्टी साठवून ठेवण्याची सवय असते तर काही लोकांचा तो छंद असतो.

Sep 30, 2021, 02:15 PM IST

तुमच्याकडे जर 1 रुपयांची 'ही' नोट असेल, तर तुम्ही रातोरात लखपती होऊ शकता

आज आम्ही तुम्हाला 1 रुपयांच्या नोटींबद्दल सांगत आहोत, ज्या विकून तुम्ही लखपती बनू शकता.

Aug 10, 2021, 01:24 PM IST

ही एक रुपयाची नोट तुम्हाला बनवू शकते करोडपती

रोज व्यवहारांमध्ये आपल्याकडे अनेक नोटा येतात आणि जातात. आपण दुकानदाराला नोट देतो आणि तो बँकेत जावून जमा करतो.

Dec 4, 2017, 06:09 PM IST

२२ हजारांचा स्मार्टफोन केवळ २६०० रुपयांमध्ये होणार उपलब्ध

२२ हजारांचा स्मार्टफोन चक्क २६०० रूपयामध्ये मिळत आहे. हे ऐकून तुम्हांला ही फसवणूक वाटू शकते. पण इबे वर सुरू असलेल्या सेलमध्ये १०० % ओरिजन आणि क्वॉलिटी टेस्टेड असेल तर खास ऑफर मिळणार आहेत असा इबेने दावा केला आहे. 

Nov 20, 2017, 01:20 PM IST

जुन्या ५०० आणि १००० च्या नोटांंची होतेय ऑनलाईन विक्री

नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झालं.

Nov 8, 2017, 12:17 PM IST

Ebayवर पाकिस्तानी गोलंदाज विक्रीला, पाहा काय आहे प्रकरण...

 पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाज याला ई कॉमर्स साईट Ebayवर खरेदी करू शकतात. त्याच्या एका समर्थकाने या साइटवर रियाज याला विकण्याची जाहिरात दिली आहे. 

Jun 15, 2017, 06:07 PM IST

ई बेवर त्यानं आपल्या बायकोलाच विकायला काढलं

ई बेवर त्यानं आपल्या बायकोलाच विकायला काढलं

Sep 14, 2016, 04:26 PM IST

'ईबे' साईटवर जाहिरात बायको विकणे आहे

नवरा-बायकोची लहान सहान भांडणं सुरूच असतात, पण एका पतीला आपल्या पत्नीने आजरपणात काळजी न घेतल्याचा प्रचंड राग आला, त्याने थेट बायकोचं वेबसाईटवर विक्रीला काढली.

Sep 14, 2016, 12:42 PM IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ईबेवर काढलं विक्रीला

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाच विक्रीसाठी काढल्याची जाहिरात ईबे या वेबसाईटवर करण्यात आली आहे. नवाज शरीफ यांची किंमत ६२.३ लाख रुपये ऐवढी देण्यात आली आहे. शरीफ हे काहीही कामाचे नसलेले पाकिस्तानचे पंतप्रधान असल्याचं म्हटलं गेलं आहे.

Apr 14, 2016, 02:11 PM IST

अॅमेझॉन, ईबे आणि फ्लिप्कार्टवर खरेदीवर ७० टक्के सूट

ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्ताने तुम्ही काही खरेदी करण्याची योजना आखत असाल तर थोडे थांबा. तुम्ही ऑनलाईन खरेदी केली तर तुम्हाला ७० टक्के सूट मिळेल. 

Dec 10, 2015, 07:54 PM IST

'एक रुपया'च्या नोटेचं मूल्य सात लाख रुपये!

20 वर्षांपूर्वी भारत सरकारनं एक रुपयांची नोट पूर्णत: बंद केली होती. आता पुन्हा एकदा या नोटांची छपाई सुरू करण्यात येतेय. या एक रुपयांच्या नोटांची किंमत एकच रुपया असली तरीही एका ऑनलाईन वेबसाईटवर 'एक रुपयाच्या' नोटेचं मूल्य तब्बल सात लाख रुपये निर्धारित करण्यात आलंय.

Jan 8, 2015, 11:01 AM IST