रविवारी सकाळी मुंबईच्या ईडी कार्यालयाला आग लागली. या आगीत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांशी संबंधित कागदपत्र जळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mumbai News : मुंबईतील ईडी कार्यालयात लागलेली आग जवळपास 10 तासांनंतर विझवण्यात आली. या आगीत मेहूल चोक्सी, नीरव मोदी, भुजबळ प्रकरणांच्या फाईल जळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.