ed

छगन भुजबळ यांना अटक होण्याची शक्यता?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अटक होण्याची शक्यता आहे.  

Feb 4, 2016, 08:36 AM IST

समीर भुजबळ यांना सहा दिवसांची कोठडी

समीर भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयानं सहा दिवसांची ईडी कोठडी दिलीय. त्यामुळं त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आलीय.

Feb 2, 2016, 06:16 PM IST

छगन भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता जप्त

छगन भुजबळ यांना झटका बसला आहे. १०० कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे. 

Dec 22, 2015, 02:27 PM IST

भुजबळांची १६० कोटींची जमीन 'ईडी'कडून जप्त

भुजबळांची १६० कोटींची जमीन 'ईडी'कडून जप्त

Nov 14, 2015, 10:13 PM IST

शाहरूख खानला ईडीकडून पुन्हा समन्स, शेअर्स हस्तांतरणाचा घोळ

२००८ मध्ये कोलकाता नाईट राईडर्सचे शेअर्सचे हस्तांतरिण करताना केलेल्या घोळाप्रकरणी अभिनेता शाहरुख खानला ईडीनं तिसरं समन्स बजावलंय. 

Oct 27, 2015, 09:36 AM IST

एसीबीनंतर आता भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मागील धाडसत्र सुरूच आहे. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं भुजबळांच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.

Jun 22, 2015, 11:33 AM IST

फास आवळला: ईडीद्वारे भुजबळांसह 18 जणांविरोधात 2 गुन्हे दाखल

महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात फास अधिक आवळलाय. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानंही भुजबळांविरोधात 2 गुन्हे दाखल झाले आहेत.

Jun 17, 2015, 01:25 PM IST

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी ८ प्रमुख शहरांत छापे

आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणी ईडीच्यावतीने देशातील ८ प्रमुख शहरात छापे टाकण्यात आले. ईडीला मिळालेल्या माहिती नुसार गुजरातमध्ये काही व्यापारी आणि सट्टेबाज मिळून आयपीएल मॅच दरम्यान कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जात होता. 

May 23, 2015, 06:21 PM IST

शाहरुखला 'ईडी'चे समन्स, 'केकेआर'चे शेअर्स कमी किंमतीत विकण्याचे आरोप

बॉलिवूडचा किंग खान आणि 'कोलकाता नाईट रायडर्स' टीमचा मालक शाहरूखला 'ईडी'नं म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं समन्स बजावलेत.

May 13, 2015, 03:18 PM IST

आयपीएल बेटिंग प्रकरणी देशभरातील बुकींवर EDचे छापे

IPLच्या देशभरातील बुकींवर EDनं छापे मारल्याची बातमी येतेय. काल दिल्ली, बंगळुरू, जयपूर आणि देशातील अन्य भागांतील सक्रीय बुकींवर EDनं छापे मारलेत. 

May 11, 2015, 01:13 PM IST