ed

अजित पवारांचा तडकाफडकी राजीनामा, काकांची पुण्यात पत्रकार परिषद

 अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीत भूकंप झाला.  

Sep 27, 2019, 07:38 PM IST

शरद पवारांचा 'ईडी'कडे जाण्याचा निर्णय न पटल्याने अजित पवारांचा राजीनामा?

शरद पवार स्वत:हून ईडीसमोर हजर झाल्यास ते एकप्रकारे चौकशीला आमंत्रण दिल्यासारखे होईल.

Sep 27, 2019, 07:14 PM IST

पवारांना गोवले गेले, राज्यातील आणि देशातले वातावरण बिघडवले - राऊत

ईडी कारवाईची गरज नव्हती. राज्यातले आणि देशातले वातावरण बिघडवले गेले आहे.  

Sep 27, 2019, 06:22 PM IST

उदयनराजे कोणत्या अवस्थेत बोललेत हे पाहावे लागेल; जयंत पाटलांचा टोला

थोरामोठ्यांनी आपल्याला काही गोष्टी लहानपणापासून शिकवलेल्या असतात.

Sep 27, 2019, 05:48 PM IST

आज आमच्यावर आलेली वेळ उद्या शिवसेनेवरही येईल- जयंत पाटील

आज आम्ही जात्यात आहोत, ते सुपात आहेत.

Sep 27, 2019, 04:45 PM IST

मुंबईतल्या नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवार पुण्याला रवाना

मुंबईतल्या ईडी कार्यालय भेटीच्या नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवार हे पुण्याला रवाना झाला आहेत.

Sep 27, 2019, 04:15 PM IST
मुंबई | राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत PT1M52S

मुंबई | राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत

मुंबई | राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत

Sep 27, 2019, 02:20 PM IST
मुंबई | पवारांच्या घरी नेत्यांची रिघ, सरकारवर आरोप PT3M20S

मुंबई | पवारांच्या घरी नेत्यांची रिघ, सरकारवर आरोप

मुंबई | पवारांच्या घरी नेत्यांची रिघ, सरकारवर आरोप

Sep 27, 2019, 02:15 PM IST

'या जन्मीचं या जन्मीच फेडावं लागतं' - उदयनराजे

उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Sep 27, 2019, 02:15 PM IST
मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन PT4M51S

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन 

Sep 27, 2019, 02:00 PM IST

ईडी कार्यालयाकडे जाण्याचा शरद पवारांचा निर्णय तहकूब

आपल्यावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप यावेळी पवारांनी केलाय

Sep 27, 2019, 01:47 PM IST
मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन PT2M15S

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन

Sep 27, 2019, 01:45 PM IST

सूडानं पेटलेल्या सरकारच्या टार्गेटवर शरद पवार - राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पवारांना पाठिंबा देत आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलीय

Sep 27, 2019, 12:19 PM IST
Mumbai ED Office Security Arrangments PT2M15S

मुंबई | ईडीच्या कार्यालय परिसरात जमावबंदी

मुंबई | ईडीच्या कार्यालय परिसरात जमावबंदी

Sep 27, 2019, 11:15 AM IST

'माफ करा साहेब...यावेळी तुमचं ऐकणार नाही'; आव्हाडांचं भावनिक ट्विट

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.

Sep 27, 2019, 10:30 AM IST