24 Taas Superfast | 24 तास सुपरफास्ट | झी 24 तास | zee 24 taas
Top Speed bulletin
Aug 30, 2022, 10:15 AM ISTVideo| मुंबईत आजपासून भुयारी मेट्रोच्या चाचणीला सुरुवात...
The trial of Metro 3 will start from today
कुलाबा- बांद्रा- सिप्झ या मुंबई मेट्रो 3 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आज चाचणी होणार आहे. आरे वसाहतीतल्या सारिपूत नगर ते मरोळ नाका या 3 किलोमीटरच्या मार्गावर जमिनीखालच्या बोगद्यातून ही चाचणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवतील. पुढील सहा महिन्यात जवळपास 10 हजार किमीपर्यंत मेट्रो 3 वरच्या गाड्यांच्या चाचण्या होणार आहेत. मेट्रो गाड्यांचा वेग, ब्रेकींग सिस्टीम, इमर्जन्सी ब्रेकींग सिस्टीम अशा विविध तांत्रिक चाचण्या होणार आहेत.
Video| ठरलं! गणेशोत्सवानंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार- सूत्र
Cabinet expansion of Shinde government after Ganeshotsav
Aug 30, 2022, 08:10 AM ISTदसरा मेळावा शिवतीर्थावरच, कोणताही संभ्रम नाही : उद्धव ठाकरे
दसरा मेळाव्याबाबत पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Aug 29, 2022, 03:30 PM ISTVideo| शरद पवार यांची एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात एंंट्री
Sharad Pawar entry into Eknath Shinde stronghold
शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात
- शरद पवार ठाण्यात दाखल
- पवारांची पदाधिका-यांसोबत आढावा बैठक
- ठाणे जिल्ह्यात पक्षाला ताकद देण्यासाठी पवारांचा दौरा
- ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक आणि डावखरे कुटुंबीयांनी भाजपची वाट धरल्यानंतर जितेंद्र आव्हाड एकाकी पडलेत. जितेंद्र आव्हाडांना पाठबळ देण्यासाठी शरद पवार ठाण्यात
- ठाणे जिल्ह्याच्या आढाव्यानंतर पवार राज्याचा दौरा करणार
- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची तयारी
- मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेही महाप्रबोधन यात्रा सुरू करणारेत
- शरद पवारही ठाणे जिल्ह्यातूनच निवडणुकीच्या तयारीला लागलेत
Video| शिवसेना भवनाचं महत्त्व कमी? आनंदाश्रम शिंदेगटाचं मध्यवर्ती कार्यालय
Shiv Sena central office address changed
शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिलाय. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला. शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेल्या एका नियुक्ती पत्रावर शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय म्हणून, थेट ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा पत्ता देण्यात आला आहे.यापूर्वी, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून दादर येथील शिवसेना भवनाचा उल्लेख केला जात होता. शिंदे गटाने आता यशवंत जाधव याची मुंबईच्या विभागप्रमुख पदावर नियुक्ती केली आहे. यासंदर्भात, त्यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रावर नव्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा, म्हणजेच टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा पत्ता देण्यात आला आहे.
Eknath Shinde Group : एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळावाही हायजॅक?
शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) यांच्यात पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झालीय.
Aug 27, 2022, 10:55 PM ISTVideo | उद्धव आणि राज यांच्या पाठोपाठ शिंदेंही करणार महाराष्ट्र दौरा
Following Thackeray, Shinde will also visit Maharashtra for group building
Aug 27, 2022, 08:50 PM ISTVideo | दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी मीच पत्रव्यवहार करायचो : सदा सरवणकर
Sada Saravankar of the Shinde group clarified that "there is no instruction from the Chief Minister regarding Dussehra Mela yet".
Aug 27, 2022, 04:15 PM ISTVideo | दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे विरुद्ध शिंदे वादाचा नवा अंक
Will Shinde hijack Dussehra Melava? Fadnavis said Shinde will take the decision
Aug 27, 2022, 03:50 PM ISTVIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार राज्याचा दौरा
CM Eknath Shinde Maharashtra Tour
Aug 27, 2022, 11:50 AM ISTMaharashtra Political Crisis : शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा दिलासा दिला आहे.
Aug 26, 2022, 10:12 PM IST
Eknath Shinde Government : राज्यातील जनतेसाठी मोठी खूशखबर
राज्यातील जनतेसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) मोठी घोषणा केली आहे.
Aug 26, 2022, 06:00 PM ISTVideo | शरद पवार सोमवारी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पवारांचा दौरा
Sharad Pawar on his visit to Thane district on Monday, Pawar's visit to Shinde's fort
Aug 26, 2022, 05:00 PM ISTVideo | "बरं झालं एकनाथ शिंदे सोडून गेले असंगाशी संग तुटला", उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Well, Eknath Shinde left and broke up with Asang", Uddhav Thackeray's attack on the Chief Minister
Aug 26, 2022, 02:40 PM IST