24 तास सुपरफास्ट | 24 Taas Superfast | झी 24 तास | zee 24 taas
Top Speed News bulletine
Aug 26, 2022, 09:40 AM ISTVideo| सत्ता राहणार की जाणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होण्याची दाट शक्यता
There is a possibility of a decision in the court on the power struggle in the state
सत्ता संघर्षासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. अद्याप सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या यादीमध्ये हे प्रकरण समाविष्ट केलेलं नाही... घटनापीठात कोण कोणते न्यायमूर्ती असणार हेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र घटनापीठ स्थापन झाल्यानंतर केवळ केंद्रीय निवडणूक आयोगासंदर्भात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देता येऊ शकते का, याच मुद्द्यांवर सुनावणी होईल. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल देऊ नये अशी विनंती ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दोन दिवस निर्णय घेऊ नका असे तोंडी निर्देश दिले होते...
Video| छमछम सुरुच! मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ पहाटेपर्यंत डान्सबार सुरुच
The dance bar near the Chief Minister's house continued till Dawn
Aug 25, 2022, 08:25 AM ISTHindutva : कोण चालवतंय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा?
महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Political Crisis) यापुढं हिंदुत्वाभोवती (Hindutva) फिरणार असल्याचं स्पष्ट झालंय.
Aug 25, 2022, 12:00 AM ISTMaharashtra Monsoon Assembly Session : विधिमंडळ परिसरात मोठा राडा, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गेले धावून!
Maharashtra Monsoon Assembly Session : आताची मोठी राजकीय बातमी. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन जोरदार राडा झाला.
Aug 24, 2022, 11:06 AM ISTVdieo| हिंदु मुलींचे धर्मांतर करण्यासाठी रेट कार्ड! नितेश राणे यांनी सभागृहात मांडलं रेट कार्ड
On the issue of conversion, Nitesh Rane presented Lakshyavedhi in Vidhan Bhavan
Aug 24, 2022, 10:50 AM ISTVideo| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शेतकऱ्यांना पत्र
CM Eknath Shinde Wrote a letter to Farmers
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून लिहलं पत्र. पत्रात एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना घातली साद
Video| अखेर ठरलं! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार...
The list of MLAs appointed by the Governor in the Legislative Council is prepared
विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त जागांसाठी शिंदे फडणवीस सरकारची यादी तयार झाल्याची माहिती आहे. नव्या यादीवर शिंदे फडणवीस सरकारचं एकमत झाल्याची माहिती आहे. लवकरच ही यादी राज्यपालांना पाठवण्यात येणार आहे. या १२ जागांसाठी जोरदार लॉबिंग झालं होतं. संख्याबळ पाहता १२ पैकी भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील अशी शक्यता आहे. 2019 मध्ये पराभूत झालेल्या तसंच शिंदे फडणवीस गटाच्या समर्थकांची यादीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची टर्म संपलेलेही अनेक जण लॉबिंग करत असल्याची माहिती आहे.
Video | एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे
Rashmi Thackerays entry into Eknath Shindes stronghold Thane
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंनी भेट दिली. .शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नीनं आयोजित केलेल्या एका मंगळागौर कार्यक्रमाला रश्मी ठाकरेंनी उपस्थिती लावली.
Video| शिवसेना कुणाची? कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य- संजय शिरसाट
MLA Sanjay Shirsat on Uddhav Thackeray And Eknath Shinde Dispute In Shiv Sena Supreme Court Refers Petitions To Constitution Bench
Aug 23, 2022, 02:20 PM ISTVideo| शिवसेना कुणाची? फैसला घटनापीठ देणार
Uddhav Thackeray And Eknath Shinde Dispute In Shiv Sena Supreme Court Refers Petitions To Constitution Bench
Aug 23, 2022, 02:15 PM ISTPolitical Crisis : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाची मोठी अपडेट, पाहा आज काय घडलं?
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केले आहे. त्यामुळे गुरुवारच्या होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
Aug 23, 2022, 01:06 PM ISTVIDEO | विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त जागांसाठी नावं लवकरच
NEW LIST FOR GOVERNOR APPOINTED SEATS
Aug 23, 2022, 11:25 AM ISTसत्तासंघर्षाबाबत आताची मोठी बातमी; आजच सुनावणी होणार, शिंदे-फडणवीस सरकारचं काय होणार?
Eknath Shinde and Devendra Fadnavis : शिवसेना आणि शिंदे सरकार यांच्यातील सत्ता संघर्षाविषयीचा खटल्याची सुनावणी आजच होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा आजच फैसला होण्याची शक्यता आहे.
Aug 23, 2022, 11:06 AM IST