Mhada : गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांचं लक्षवेधी वक्तव्य, आताच पाहा
Mhada Mumbai Lottery 2023 : म्हाडाने काढलेल्या लॉटरीतील विजेत्या अशा गिरणी कामगारांना दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळणार आहे.
Jun 16, 2023, 09:30 AM ISTजाहिराती कुठून आल्या हा संशोधनाचा विषयः दानवेंची सरकारवर टीका
Ambadas Danve Statement On Advertising issue
Jun 15, 2023, 06:50 PM ISTमहाराष्ट्रात 5 ठिकाणी उभारणार शिवसृष्टी; शिंदे - फडणवीस सरकारचा मोठा पर्यटन प्रकल्प
Shiv Srushti in Maharashtra: महाराष्ट्रात 5 ठिकाणी शिवसृष्टी उभारली जाणार आहे. तर मुंबईच्या गोराईत वॉर म्युझियम उभारले जाणार आहे. पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढांनी ही माहिती दिली.
Jun 14, 2023, 05:10 PM ISTमुख्यमंत्री शिंदेंना ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटतो का; भाजप खासदाराची टीका
BJP MP Anil Bonde Criticize Shinde Camp On Add Initated
Jun 14, 2023, 04:55 PM IST"बेडूक कितीही फुगला तरी..."; BJP खासदाराचा CM शिंदेंवर हल्लाबोल; युतीमधील तणाव वाढला?
Shinde Group Ad Controversy: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच फोटो असलेल्या जाहिरातीवरुन राज्यामध्ये राजकीय वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पार्टीकडूनही या जाहिराच्या पार्श्वभूमीवर टीका केली जात आहे.
Jun 14, 2023, 02:11 PM ISTEknath Shinde | बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा, मुख्यमंत्री शिंदेंचे मुख्य सचिवांना निर्देश
Minister Abdul Satar On Quick Action On Fake Seeds Sellers
Jun 14, 2023, 09:30 AM ISTSupriya Sule | सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्षपद दिल्यानंतर शिंदे, फडणवीसांची प्रतिक्रिया
Maharashtra CM Eknath Shinde and Devendra Fadnavis on appointment of Supriya Sule
Jun 11, 2023, 06:40 PM ISTपवारांना दिलेल्या धमकीची सरकारकडून गंभीर दखलः मुख्यमंत्री शिंदे
Eknath Shinde Tweet on Sharad Pawar Threat
Jun 9, 2023, 06:45 PM ISTपवारांना जीवे मारण्याच्या धमकीबद्दल बोलताना CM शिंदेंचा ठाकरे गटावर अप्रत्यक्ष आरोप! म्हणाले, "औरंगजेब, टिपू..."
CM Eknath Shinde On Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांना ट्वीटरवरुन देण्यात आलेल्या धमकीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आवश्यकता असल्यास पवारांची सुरक्षा वाढवली जाईल असंही म्हटलं आहे. मात्र याचवेळेस त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Jun 9, 2023, 06:29 PM IST"मी धमक्यांची चिंता करत नाही, पण..."; जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar First Comment On Death Threat: शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणासंदर्भात चर्चा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Jun 9, 2023, 04:06 PM ISTSharad Pawar Threat : शरद पवार धमकी प्रकरणाचं अमरावती कनेक्शन, धमकी देणारा भाजपाचा कार्यकर्ता?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या घटनेचे राज्यात पडसाद उमटतायत. आता या प्रकरणाचं अमरावती कनेक्शन समोर आलं आहे. धमकी देणारा हा भाजप कार्यकर्ता असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
Jun 9, 2023, 02:50 PM ISTफडणवीसांची थेट अमित शाहांकडे तक्रार! सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातही..."
Supriya Sule Slams Home Ministry Mentions Amit Shah: सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आणि समोर येत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांचा उल्लेख करत सरकारला लक्ष्य केलं.
Jun 9, 2023, 12:22 PM ISTशरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! "जर काही झालं तर..."; सुप्रिया सुळेंचा इशारा
Sharad Pawar Death Threat: सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना या प्रकरणाबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकारकडे पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याचं म्हटलं.
Jun 9, 2023, 11:46 AM ISTराज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?
Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:09 AM IST"लवकरच तुमचा दाभोलकर होईल"; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासहीत आज मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या असून त्यांनी हा मुद्दा आयुक्तांकडे मांडला.
Jun 9, 2023, 10:47 AM IST