eknath shinde

Sanjay Raut: जेव्हा एकनाथ शिंदे लक्झेंबर्गच्या पंतप्रधानांना ऑफर देतात, राऊतांनी जोरदार बॅटिंग!

Maharastra Political news: आपण कागदी वाघ नाहीये. शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला हा इतिहास आहे. तो शाईन मिटवता नाही येणार, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

Jan 23, 2023, 08:22 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे होणार? शिंदे गटाचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी?

शिवसेना इतकी मजबूत करु, आता नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तर नवल वाटायला नको... दीपक केसरकर यांनी वर्तवलं भाकीत

Jan 23, 2023, 06:35 PM IST

Mumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?

Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.

Jan 23, 2023, 08:57 AM IST

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांना होईल मोठा फायदा

Maharashtra OPS: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत (Old Pension Scheme) सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. 

Jan 22, 2023, 10:33 AM IST

Shivsena : शिवसेना कुणाची? डोंबिवलीतील वाडकर कुटुंबीयांची; काय आहे नेमका प्रकार?

शिवसेना कुण्याची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरु आहे.या वादावर निकाल लागला नसताना आता डोंबिवलीत नव्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. 

Jan 21, 2023, 10:05 PM IST

Politics News : कोण होणार शिवसेना पक्षप्रमुख? 23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरे यांची खूर्ची जाणार का?

Shiv Sena President: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल 23 जानेवारी रोजी संपत आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात शिवसेना पक्षावर नियंत्रण मिळविण्याबाबत लढाई सुरु आहे. असे असताना आता नव्या पक्ष प्रमुख निवडीबाबत खास रणनिती आखण्याची तयारी सुरु झाली आहे.

Jan 21, 2023, 02:53 PM IST

Political News : शरद पवार माझे मार्गदर्शक, असं का म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या उपस्थित जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी जोरदार राजकीय कोपरखळी मारली. त्याचवेळी त्यांनी पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले.  

Jan 21, 2023, 12:59 PM IST

Political News : सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - शरद पवार आज एकाच मंचावर

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याची मोठी उत्सुकता आहे. 

Jan 21, 2023, 10:16 AM IST
What will the argument on Shiv Sena, dhanushyban Hearing At Central Election Commission PT4M5S

Shivsena And Dhanushyaban Hearing | निवडणूक आयोगासमोर आज युक्तिवाद काय होणार?

What will the argument on Shiv Sena, dhanushyban Hearing At Central Election Commission

Jan 20, 2023, 04:10 PM IST
Shinde Camp-BJP MLA, MP And Minister Meeting After PM Narendra Modi Mumbai Visit PT1M20S

Shinde Camp-BJP Meeting | मोदींच्या दौऱ्यानंतर शिंदे गट-भाजपची बैठक

Shinde Camp-BJP MLA, MP And Minister Meeting After PM Narendra Modi Mumbai Visit

Jan 20, 2023, 10:55 AM IST

Political News : सत्तांतरानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची महत्त्वाची बैठक

Political Crisis : भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेनेची (Eknath Shinde Group) महत्त्वाची बैठक होणार आहे. (Maharashtra Political News) सत्तांतरानंतर पहिल्यांदाच संयुक्त बैठक होत आहे.

Jan 20, 2023, 09:38 AM IST

Jitendera Awhad : ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का? जितेंद्र आव्हाडांचा विश्वासू नेता शिंदे गटात प्रवेश करणार? चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जर तसं झालं तर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. 

 

Jan 20, 2023, 09:37 AM IST

PM Modi: 'लोकं माझ्यासोबत फोटो काढत होते, तेव्हा...', मुख्यमंत्र्यांनी सांगितला दावोसमधील मोदींचा करिश्मा!

CM Eknath Shinde On Pm Narendra Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगत असताना मोदींचं कौतूक केलं. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं. 

Jan 19, 2023, 06:40 PM IST