eknath shinde

Mumbai News : मुंबई महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांची कार्यालयं सील

BMC News : मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेला (ठाकरे गट) दिलेल्या कार्यालयावरही शिंदे गटाने दावा केला. हा दावा करताना पालिकेच्या कार्यालयात घुसून ताबा घेतला. या राड्यानंतर  सर्वच राजकीय पक्षांची कार्यालयं सील करण्यात आली आहेत.

Dec 29, 2022, 09:51 AM IST

Big News: BMC मध्ये घुसला शिंदे गट; शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती केला कब्जा

मुंबई महापालिका मुख्यालयात(Mumbai Municipal Headquarters) असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयावर  शिंदे गटाने अर्थात शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा मिळवला आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी केला आहे. 

Dec 28, 2022, 05:45 PM IST

Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, जोरदार घोषणाबाजी

Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. (Maharashtra Political News) नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यावेळी विधानभवन पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले.  

Dec 28, 2022, 11:34 AM IST

Maharashtra Karnataka Border : इंचभर जमीनही महाराष्ट्राला देणार नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई पुन्हा बरळलेत

Maharashtra Karnataka Border  : महाराष्ट्राच्या विधीमंडळात कर्नाटक सीमावादावर ठराव संमत करण्यात आला. त्याच्या काही तासानंतर पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) बरळलेत. 

Dec 28, 2022, 10:36 AM IST

Maharashtra Karnataka Border Issue : बेळगाव, कारवारसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार, विधानसभेत सर्वानुमते ठराव मंजूर

Maharashtra Karnataka Border Dispute Issue :  आज वादग्रस्त सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यात एकमत झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.  

Dec 27, 2022, 01:26 PM IST

Devendra Fadnavis : आमच्याकडेही खूप बॉम्ब आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

 Maharashtra Karnataka Border Issue : आमचं सरकार आल्यावर सीमावाद निर्माण झाला नाही, अडीच वर्षे मुख्यमंत्री असलेल्यांनी काहीही केलं नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मारला.  

Dec 27, 2022, 12:40 PM IST

... तर 2 ते 3 मंत्र्यांवर सभागृहात बोलणं म्हणजे फुसका बार ठरेल - अजित पवार

Ajit Pawar on  Maharashtra government allegations : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस  सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Maharashtra Political News) खुद्द मुख्यमंत्री यांच्यावर जमीन व्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

Dec 27, 2022, 12:13 PM IST

Sanjay Rathod : शिंदे सरकारमधील मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत

Political News : मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (Minister Sanjay Rathod is once again in Trouble) संजय राठोड यांनी जमिनीबाबत दिलेल्या आदेशामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.  

Dec 27, 2022, 10:16 AM IST

Mumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं

Big News : नवीन वर्ष घराचं स्वप्न पूर्ण करणार, कारण राज्य सरकारकडून मुंबईतील या लोकांना लवकरच मोफत घरं मिळणार आहे. 

 

Dec 26, 2022, 10:23 AM IST