eknath shinde

"...मग गांधीजीही इंग्रजांचे नोकर", रणजीत सावरकर यांनी केला सवाल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकारण तापलं आहे. आता या वादात रणजीत सावरकर यांनी उडी घेतली आहे. 

Nov 18, 2022, 05:51 PM IST

Sanjay Raut : बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणणारे ढोंगी - संजय राऊत

Sanjay Raut on Shinde Group : बाळासाहेबांच्या विचारांची (Balasaheb Thackeray) मशाल ही निष्ठावंतांकडेच आहे. (Maharashtra Political News) बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणणारे ढोंगी असा निशाणा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर साधला आहे. 

Nov 17, 2022, 01:38 PM IST

Uddhav Thackeray : स्वातंत्र्यलढ्यात नसणाऱ्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on BJP : शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये; विचार व्यक्त करायला कृती असावी लागते, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला आहे.

Nov 17, 2022, 12:55 PM IST

Devendra Fadanvis: "बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, राहूल-आदित्य एकत्र पाहून..."

Maharastra Politics : राहूल-आदित्य एकत्र पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असेल?, असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केलाय.

Nov 16, 2022, 08:23 PM IST

MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने (Maharashtra Government) एसटी कर्मचाऱ्यांना (MSRTC)  मोठं गिफ्ट दिलंय. 

 

Nov 16, 2022, 06:29 PM IST

बाळासाहेबांचं स्मारक जनतेचं आहे, समितीत कोण याबाबत देणं-घेणं नाही - फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली.

Nov 16, 2022, 06:05 PM IST

G20 Summit in Bali: कंबोडियाचे पंतप्रधान Corona Positive; नरेंद्र मोदींसह जो बायडन यांची घेतली भेट

G20 परिषदेदरम्यान सहभागी झालेले कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांना कोरोनाची लागण झाली आहे 

Nov 15, 2022, 10:09 AM IST