१५ वर्षांनंतर कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 09:01 AM ISTशिवसेनेच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा व्हिडिओ
शिवसेनेच्या आजपासून विविध चॅनल्सवर झळकत असलेल्या जाहिरातींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ टाकून शिवसैनिकांना आणि मराठी माणसांना साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Oct 11, 2014, 07:11 PM ISTसर्वच सर्व्हेंमध्ये भाजप आघाडीवर
Oct 11, 2014, 09:11 AM ISTनिवडणुकीच्या धामधुमीत आदिवासींच्या पोटापाण्यासाठी वणवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 09:01 PM ISTनिवडणुकीत पैशांचा पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 08:59 PM ISTगरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे
गरज पडल्यास महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी आणि उद्धव एकत्र येऊ असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सेना मनसेच्या संभाव्य समिकरणांचे संकेत दिले आहेत. आमचं आम्ही पाहून घेऊ, त्याची चिंता इतरांनी करण्याची गरज नाही असाही ठाकरी शैलीत राज ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात फटकेबाजी केली.
Oct 8, 2014, 08:18 PM ISTनिवडणुकीनंतर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीची युती?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 12:04 AM ISTपाहा राजकीय पक्षांचा हेलिकॉप्टर्सवर खर्च किती?
भारतात निवडणुकीत जोरदार धामधुम पाहायला मिळते, यावेळी उमेदवारांचा खर्चही तेवढाच वाढतो. प्रचार सभांपासून बॅनर ते झेंड्यापर्यंतचा खर्च वाढत जातो.
Oct 6, 2014, 11:43 PM ISTविकएन्डला रंगणार प्रचाराची रणधुमाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2014, 04:37 PM ISTनिकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले
निवडनुकीनंतर सत्तास्थापन करताना गरज पडली तर शिवसेनेशी चर्चा करू, अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलीय.
Oct 4, 2014, 10:43 AM ISTनिकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले
निकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले
Oct 4, 2014, 09:53 AM ISTपुण्यात निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी महिलांवर
राजकीय पक्ष निवडणूक लढवत असले तरी, निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचारी निवडणूक पार पाडण्यासाठी झटत असतात. यात प्रामुख्याने पुरुष अधिकारी आणि कर्मचा-यांचं वर्चस्व दिसतं. पुण्यात मात्र याच्या विरुद्ध चित्र पाहायला मिळतंय. निवडणुकीची अवघड आणि जबाबदारीची कामगिरी पुण्यात महिला अधिका-यांच्या खांद्यावर आहे.
Oct 2, 2014, 11:55 AM ISTशिवसेनेच्या राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला
शिवसेनेला मुंबईत एक धक्का बसला आहे, राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय. अंधेरी पश्चिमच्या वर्सोवा मतदारसंघातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी निवडणूक आयोगाने फेटाळला.
Oct 1, 2014, 04:28 PM ISTसिंचन घोटाळ्यावरून देवेंद्रनं डागली तोफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:54 PM IST