election

नाशिकच्या गडावर मनसे की ‘नवनिर्माण’?

सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय त्या नाशिकच्या महापौरपदाची आज निवडणूक होणार आहे.  नाशिकमधली सत्ता मनसे राखणार की नाशिकमध्ये नवनिर्माण होणार? याची उत्सुकता आहे.  

Sep 12, 2014, 09:49 AM IST

निवडणूक जाहीर होण्यास उशीर, शाळा-कॉलेज परीक्षांवर परिणाम

 विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नसल्याने त्याचा परिणाम शाळा आणि कॉलेजच्या परीक्षांवर होत आहे. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे.

Sep 10, 2014, 03:26 PM IST

अमित शहा येणार, शिवसेना नेत्यांना नाही भेटणार

शिवसेना भाजप युतीमध्ये बेबनाव होईल अशी चिन्हं निर्माण झालीत. एकीकडे जागा वाटपात निम्म्या जागा मिळाव्यात म्हणून भाजपचे नेते ठाम आहेत. शिवाय निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा 4 सप्टेंबरला मुंबईत येतायत. मात्र शिवसेना नेत्यांना ते भेटणार नसल्यानं युतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sep 1, 2014, 07:29 PM IST

निवडणुकीच्या तारखांची घोषणा लवकरच

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा पुढील आठव्यात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

Aug 24, 2014, 11:55 PM IST

सत्तेच्या लोण्याच्या आशेनं युतीकडे 'इनकमिंग' जोरात!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधून नेत्यांचं आऊटगोईंग सुरू झालंय, तर शिवसेना-भाजपामध्ये फ्री इनकमिंग सुरूय… काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बुडत्या जहाजातून अनेक नेत्यांनी उड्या मारायला सुरुवात केल्यानं आघाडीत अस्वस्थता आहे, याउलट महायुतीला मात्र आनंदाचं भरतं आलंय.

Aug 21, 2014, 12:49 PM IST

राज्यात काँग्रेसच्या पडद्यामागे हालचाली

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातले काँग्रेस नेते आणि पक्षाची विधानसभेची तयारी ढेपाळली आहे, असं वाटत असेल तर हे चित्र बदलण्याची सुरूवात कधीच काँग्रेसने केली आहे. 

Jul 9, 2014, 10:45 PM IST

सावधान ! दिवाळीआधी ते भोंदूबाबा तुमच्या घरी येतील

 राज्याच्या जनतेने सावध राहून व्यवस्थित आणि योग्य  निर्णय घेण्याची गरज आहे, कारण दसऱ्यानंतर आणि दिवाळी आधी ते भोंदूबाबा तुमच्या दारावर धडक देऊ शकतात.

Jul 6, 2014, 09:38 AM IST

'टगेगिरी' करून थकले, दादा 'प्रवचनाला' लागले

कल्याणमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळातव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या खास शैलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस पाजले. ‘कुणाच्याही पाया पडू नका... पाया पडण्यासारखे पुढारी आता उरलेले नाहीत’, असं कटू सत्य त्यांनी कार्यकर्त्यांना ऐकवलंय.

Jul 5, 2014, 07:35 PM IST