elon musk

योगसाधनेत रमला मस्क यांचा Robot पाहिला का? त्यांचं वृक्षासन पाहून व्हाल थक्क

Elon Musk Yoga Robot: मस्क यांनी पोस्ट केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.

Sep 25, 2023, 08:27 AM IST

Elon Musk चा युझर्सला दणका! आता X वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे; कारण ऐकून बसेल धक्का

Pay To Use Twitter : इलॉन मस्क यांच्या वक्तव्यानंतर जगभरात चर्चेला उधाण आलं आहे. कंपनी युजर्सकडून पैसे घेण्याची तयारी का करत आहे? किती शुल्क आकारले जाऊ शकते? याची सविस्तर माहिती पाहुया...

Sep 19, 2023, 07:19 PM IST

गुगल Co- Founder च्या पत्नीचं Elon Musk शी अफेअर? पतीपासून काडीमोड घेत धरली वेगळी वाट

Relationship News : नात्याची संकल्पना प्रत्येकासाठी वेगळीच आहे. मुळात नातं कळण्यापेक्षा ते निभावता आलं पाहिजे. अशाच एका नात्याला तडा गेला आणि जगभरात त्याची चर्चा झाली. 

 

Sep 18, 2023, 01:00 PM IST

एलॉन मस्कनं जगापासून लपवलं Secret Child? अखेर ते रहस्य जगासमोर

इलॉन मस्क, गूढ उद्योजक, यांचे जीवन त्यांच्या व्यवसाय उपक्रम आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाच्या पलीकडे आहे. त्याच्या आगामी चरित्राच्या प्रकाशनाची आपण आतुरतेने अपेक्षा करत असताना, ज्यात त्याच्या प्रवासाच्या गुंतागुंतीच्या तपशीलांचा शोध घेण्याचे वचन दिले आहे, मस्कच्या आयुष्यातील आणखी एक वेधक पैलू अलीकडेच समोर आला आहे. हे प्रकटीकरण पूर्वी अज्ञात मुलाशी संबंधित आहे, जे टेक मोगलच्या जीवनाच्या कमी-ज्ञात परिमाणावर प्रकाश टाकते—एक वैयक्तिक बाजू जी अनेकदा पडद्याआड लपलेली असते.

Sep 11, 2023, 01:06 PM IST

नेहमी काही तरी जगावेगळं करतात; इलॉन मस्क यांच्या यशाचे रहस्य

 इलॉन मस्क यांच्या यशाचे रहस्य. 

Sep 3, 2023, 08:53 PM IST

Elon Musk यांची मोठी घोषणा! X वरुन करता येणार Audio आणि Video कॉल... जाणून घ्या कसं

Elon Musk यांनी 31 ऑगस्टला एक ट्विट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ट्विटर म्हमजे एक्सवरुन (X) आता ऑडियो आणि व्हिडिओ कॉल करता येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. एलन मस्क यांनी केलेल्या ट्विटला अवघ्या काही मिनीटात युजर्सचा (Users) मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 

Aug 31, 2023, 02:34 PM IST

मंगळ ग्रहावर पाठवणार 10 लाख माणसं; Elon Musk यांचे भयानक मिशन

एलॉन मस्क  Spacex Mars Mission च्या माध्यमातून मंगळ ग्रहावर मानवी वस्ती तयार करणार आहेत. 10 लाख माणसं मंगळ ग्रहावर पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. 

Aug 29, 2023, 10:55 PM IST

Chandrayaan 3 Vs Interstellar हॉलिवूडपट, दोघांच्याही निर्मिती खर्चावर एलॉन मस्कची प्रतिक्रिया चर्चेत

Chandrayaan 3 Landing on moon : 'भाई कहना क्या चाहते हो?' Interstellar हॉलिवूडपटापेक्षा कमी खर्चात तयार झालेल्या Chandrayaan 3 बद्दल भारताचा उल्लेख करत मस्क म्हणतो... 

 

Aug 24, 2023, 07:46 AM IST

Elon Musk Vs Zuckerberg वाद पेटला! समोर आले 'ते' मेसेज; एलॉन मस्क म्हणाले, 'तू पळकुटा'

Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: याच वर्षाच्या जून महिन्यापासून मस्क आणि मार्क या दोघांमध्ये बंद पिंजऱ्यात सामना होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता या दोघांमध्ये याच सामन्यावरुन पुन्हा एकदा जुंपली असून दोन्ही दिग्गजांनी एकमेकांना टोमणे मारले आहेत.

Aug 14, 2023, 01:07 PM IST

'टेस्ला'वरही तिरंग्याची छाप! 'या' मोठ्या कंपन्यांची धुरा भारतीयांच्या हाती

Top Indian CEOs: टेस्लामधील या नियुक्तीमुळे आणखीन एका मोठ्या कंपनीची धुरा भारतीय व्यक्तीच्या हाती सोपवण्यात आली आहे.

Aug 8, 2023, 02:08 PM IST

एलन मस्क यांच्या कंपनीची आर्थिक नाडी भारतीयाच्या हाती; वैभव तनेजा 'टेस्ला'चे नवे CFO

Tesla Appoints Vaibhav Taneja As CFO: गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांच्या पंक्तीमध्ये आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला असून ही बाब भारतासाठी फार गौरवाची असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. पण वैभव तनेजा आहेत तरी कोण जाणून घेऊयात...

Aug 8, 2023, 11:15 AM IST

Elon Musk आणि Mark Zuckerberg बंद पिंजऱ्यात भिडणार; तारीख ठरली पण एकच अडथळा

Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: जून महिन्यापासून या दोघांमध्ये हा सामना होणार असल्याची चर्चा आहे. दोघांनीही यासंदर्भात प्रतिक्रियाही नोंदवल्या होत्या. आता या सामन्याच्या तारखेबद्दलची चर्चा असून दोघांनीही हा सामना कधी होऊ शकतो याबद्दलचं भाष्य केलं आहे.

Aug 7, 2023, 02:06 PM IST

एलन मस्कने पुण्यात भाड्यानं घेतली जागा; कुठे, का आणि रेंट किती? येथे जाणून घ्या सर्व महिती

Tesla Office in Pune: एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने 2021 साली आपल्या उपकंपनीची नोंदणी केल्यानंतर भारतामध्ये पहिलं ऑफिस महाराष्ट्रातील पुण्यात सुरु करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील करारही झाला आहे. पुण्यात टेस्लाचं ऑफिस ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

Aug 3, 2023, 10:55 AM IST