बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हटवलं
सार्वजनिक विभागातील जागांमध्ये ५६ टक्के आरक्षण होतं.
Apr 13, 2018, 01:05 PM ISTयोगी आदित्यनाथांनी या शैक्षणिक संस्थामधील आरक्षण केले रद्द
तडकाफडकी निर्णय घेणाऱ्या यूपीतील योगी सरकारने आता आरक्षणावर सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधील पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमधील SC,ST आणि OBC कोटा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
Apr 13, 2017, 06:38 PM IST