समुद्र मंथन मोहिमेअंतर्गत भारताला जॅकपॉट लागला आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा सापडला आहे.
रत्नागिरीत कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. इंधन टंचाईत समुद्रात बोटीवर अवैध डिझेलचा साठा सापडला आहे. 5 जणांना ताब्यात घेण्यात आले.
महाराष्ट्रात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. सोशल मिडियावर इंधन टंचाईच्या अफवा पसरल्या जात आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
2026 बाबत बाबा वेंगाने केलेली भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इंधन टंचाईबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित खरं ठरल्याचा दावा केला जात आहे.
इंधन टंचाईची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील सर्व सरकारी बँकांनाही लॉकडाऊन सारखे निर्देशे लागू करण्यात आले आहेत.
Explained Energy Crisis Fuel Shortage: इंधनाचा तुटवडा असल्याने देशातील कोणकोणत्या सेवांवर परिणाम होऊ शकतो हे पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घ्या कोणत्या देशात एवढी तीव्र टंचाई निर्माण झाली आहे आणि त्याचा काय परिणाम झालाय.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना एक चूक महागात पडू शकते. प्रवाशांना सध्या वाहतूक कोंडीसह आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे.
Energy Crisis :जगभरात सध्या ऊर्जा संकटांचं वादळ घोंगावत आहे. असं असताना आशियापासून आफ्रिका आणि युरोपर्यंतच्या सर्व देशातील सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींप्रमाणेच इतर देशातील सरकारने इंधन साठ्यावर पर्यायी उपाय म्हणून काय निर्णय लागू केले आहेत.