entertainment news

आलियासोबत खरंच लग्न करेल रणबीर? सर्वांसमोर नाकारलं....

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? या प्रतीक्षेत चाहते आहेत.

 

Mar 31, 2022, 08:23 AM IST

रियलिटी शोमध्ये असं काय घडलं की, अभिषेक बच्चनला आपली खूर्ची सोडून पळावं लागलं, पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून नक्की असं काय घडलं असावं की, अभिषेकला खूर्चीवरुन पळून जाण्याची वेळ आली असेल? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

Mar 30, 2022, 07:54 PM IST

Alia - Ranbir चा साधासुधा विवाहसोहळा; फोटो तुफान व्हायरल

आलिया आणि रणबीरला लगीन घाई.... कपूर - भट्ट कुटुंबात उत्साहाचं वातावरण, 'त्या' एका फोटोमुळे सर्व काही समोर 

 

Mar 29, 2022, 02:42 PM IST

Alia - Ranbir च्या लग्नाची चर्चा सुरू असताना नितू यांची गाण्यावर रंगीत तालिम, व्हिडीओ व्हायरल

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा रंगत असताना, अभिनेत्याची आई 'या' बॉलिवूड गाण्यावर थिरकली 

 

Mar 28, 2022, 02:54 PM IST

The Kashmir Files पाहून सलमान खानचा अनुपम खेर यांना फोन, पाहा काय म्हणाला

 The Kashmir Files चित्रपटाचं अनेकांक़डून कौतूक केलं जातंय. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने देखील हा सिनेमा पाहिला आहे.

Mar 27, 2022, 04:16 PM IST

आलिया-रणबीरच्या लग्नाची तयारी सुरू, 'त्या' एका फोटोमुळे प्लानिंग समोर

आलिया आणि रणबीरला लगीन घाई.... कपूर - भट्ट कुटुंबात उत्साहाचं वातावरण...

 

Mar 27, 2022, 10:55 AM IST

Aishwarya-Aamir ने कधीही एकत्र चित्रपट का केला नाही? अखेर ते सत्य समोर आलंच

नुकतीच ऐश्वर्या रायशी संबंधित एक अशी गोष्ट समोर आली आहे, जी चर्चेचा विषय बनली आहे.

Mar 26, 2022, 07:30 PM IST

रात्री उशीरा शमितासोबत भररस्त्यात असं काय घडलं, की तिचा स्वत:वरचा ताबा सुटला, पाहा व्हिडीओ

बिग बॉसनंतर अभिनेत्री आणि तिचा बॉयफ्रेंड राकेश बापट यांची एकच चर्चा सुरु आहे.

Mar 21, 2022, 07:33 PM IST

Priyanka Chopra आई झाल्यानंतर का विकतेय घरातल्या वस्तू? कारण समोर

आई झाल्यानंतर Priyanka Chopraच्या आयुष्यात अशी वेळ का आली, ज्यामुळे विकतेय घरातल्या वस्तू... कारण समोर

 

Mar 17, 2022, 12:44 PM IST

वाढदिवसाला आलियाचं मोठं स्वप्न पूर्ण... फोटो शेअर करत अभिनेत्रीनं दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज वाढदिवस आहे आणि तिचा स्पेशल दिवस आणखी स्पेशल बनवण्यासंबंधीत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Mar 15, 2022, 09:30 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीला चोरीच्या गुन्ह्याखाली अटक, चौकशीत धक्कादायक माहिती समोर

अभिनेत्रीच्या पर्समधून अनेक पाकिटे आणि 75,000 रुपये रोख जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mar 13, 2022, 10:44 PM IST

आता अर्चना पूरण सिंहच नवज्योत सिंग सिद्धू यांना सीट मिळवून देणार?

अखेर खुर्चीवरून अर्चना पुरण सिंह यांनी सोडलं मौन, म्हणाल्या 'जर सिद्धू यांना....'

Mar 13, 2022, 06:21 PM IST

जीवनात सर्व काही सुख असताना Samantha Prabhu एका कारणासाठी दुखी

Samantha Prabhu ला जीवनात फक्त एका गोष्टीची खंत, ज्यामुळे अभिनेत्री कायम असते दुखी.... 

 

Mar 13, 2022, 08:32 AM IST

अभिनेत्रीचा इतका बोल्ड अंदाज... की 'तो' फोटो Zoom करुन पाहू लागले सर्वजण

तिचा बोल्ड अवतार पूर्ण करण्यासाठी ईशाने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले. 

Mar 11, 2022, 01:29 PM IST