entertainment news

शुटींगदरम्यान अभिनेत्यानं चालवली बंदूक, पण या अपघातात सिनेमॅटोग्राफरचा जागीच मृत्यू

एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला धक्काबसेल. एका चित्रपटाच्या सेटवर एक अपघात घडला आहे.

Nov 9, 2021, 08:48 PM IST

कोण आहे सॅम बॉम्बे? पूनम पांडेनं का लावलाय स्वत:च्याच नवऱ्यावर आरोप?

पूनम पांडेने पतीवर गंभीर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Nov 9, 2021, 08:17 PM IST

पवनदीप आणि अरुणिता लंडनमध्ये एकत्र, रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाले...

सध्या पवनदीप आणि अरुणिता लंडनमध्ये आपल्या सुट्या एकत्र घालवत आहेत.

Nov 7, 2021, 05:14 PM IST

Sooryavanshi च्या मेकर्सला मोठा झटका, सिनेमा लिक झाल्याने मोठं नुकसान

Sooryavanshi चित्रपटाची क्रेज पहिल्या दिवसापासूनच दिसू लागली आहे. 

Nov 5, 2021, 03:04 PM IST

Sooryavanshi च्या मेकर्सला मोठा झटका, सिनेमा लिक झाल्याने मोठं नुकसान

Sooryavanshi चित्रपटाची क्रेज पहिल्या दिवसापासूनच दिसू लागली आहे. 

Nov 5, 2021, 03:04 PM IST

या भीतीमुळे अनेक मोठ्या अभिनेत्रींनी नाकारला, यश चोप्राचा सुपर हिट चित्रपट 'दिल तो पागल है'

करिश्मानेही या भूमिकेसाठी यापूर्वी नाही म्हटले होते.

Nov 4, 2021, 04:00 PM IST

Shah Rukh Khan Birthday : कमाईतही आहे 'बादशाह', वाचा किती कोटींचा आहे मालक

कसा होता दिल्लीतल्या चांदणी चौकातील रस्त्यांपासून मुंबईतल्या मन्नतपर्यंतचा प्रवास

Nov 2, 2021, 09:46 PM IST

'त्या' रात्री असं काय घडलं की, ऐश्वर्या-सलमानचं नातं कायमचं संपलं

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची बरीच चर्चा आहे. बॉलिवूडचे हे लव्ह बर्ड जवळपास साडेतीन वर्षे एकत्र राहिले.

Nov 2, 2021, 06:31 PM IST

आर्यन खानला तुरुंगा बाहेर काढण्यासाठी 'या' 9 लोकांची महत्वाची भूमिका

अशा 9 लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मेहनतीमुळेच आर्यनला जामीन मिळाला आहे.

Nov 1, 2021, 02:03 PM IST

Bigg Boss फेम अभिनेत्याचा गर्लफ्रेंडसोबतचा बेडरुममधील व्हिडिओ लीक

'बिग बॉस 14' आणि 'बिग बॉस 11'चा स्पर्धक मास्टरमाइंड विकास गुप्ता असल्याची चर्चा आहे.

Oct 31, 2021, 07:28 PM IST

युसूफ हुसैन यांचं निधन, हंसल मेहताकडून भावनिक पोस्ट शेअर

अभिनेते युसूफ हुसेन यांचे निधन झाले आहे. 

Oct 30, 2021, 09:29 AM IST

शेहनाज करतेय लग्न? नक्की काय अभिनेत्रीच्या या रूपामागील सत्य?

शेहनाज करतेय लग्न? काय आहेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया...

Oct 28, 2021, 11:26 AM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीचं कॅनडामध्ये निधन; भावाने दिली महिती

बॉलिवूडला मोठा धक्का, प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन

Oct 23, 2021, 01:11 PM IST

शाहरुखला ही चिंता सतावतेय, माझ्या नावामुळे मुलांचे करिअर खराब होऊ शकते...

शाहरुखच्या प्रसिद्धीचा त्याच्या मुलांच्या करियरवर होतोय परिणाम? 

Oct 23, 2021, 08:43 AM IST

Aryan Khan drugs case: जामिनासाठी आर्यन खानची मुंबई हायकोर्टात धाव

क्रूझ रेव्ह पार्टी आयोजकांसारख्या इतर काही जामीन याचिकांवर शुक्रवारी सुनावणी होईल.

Oct 20, 2021, 04:47 PM IST