entertainment

कंगना राणावतच्या 'इमर्जन्सी'नंतर अनुपम खेर यांचा नवा बायोपिक

Anupam Kher in Biopic: अनुपम खेर यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरमधील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भुमिकेनंतर आता ते नवी कोरं बायोपिक करण्यास सज्ज आहेत. 

Oct 19, 2023, 09:28 PM IST

लग्नानंतर पतीकडून मारहाण, पोलीस केस, दोन वर्षात घटस्फोट अन्...; 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

Marathi Actress got Divorced :  या मराठी अभिनेत्रीनं 'हृदयात समथिंग समथिंग' या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. तर तिचं लग्न 2018 मध्ये झालं आणि त्यानंतर अवघ्या 2 वर्षात ती पतीपासून विभक्त झाली होती. 

Oct 19, 2023, 06:23 PM IST

सलमान खान आणि अरिजीतमधील वादाला अखेर पूर्णविराम! भाईजानने केली खास पोस्ट शेअर

Salman Khan and Arijit Singh : सलमान खाननं अरिजीत सिंगसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टनं सोशल मीडियावर सगळ्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. 

Oct 19, 2023, 04:37 PM IST

'जास्तीत जास्त 6 महिने जगेल...', 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीनं सांगितला मन सुन्न करणारा अनुभव

Kalyani Nandkishor :  कल्याणी नंदकिशोरनं नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला मन सुन्न करणारा अनुभव 

Oct 19, 2023, 03:46 PM IST

'फक्त शाहरुख आणि सेक्स...', 'त्या' वक्तव्यामुळे राज कुंद्रा ट्रोल

Raj Kundra talked about Shah Rukh Khan : राज कुंद्रानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानचा उल्लेख केल्यानं त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. 

Oct 19, 2023, 02:55 PM IST

'हास्यजत्रे'नंतर विशाखाचा शार्प शूटर अवतार!

Vishakha Subhedar Ekda Yeun Tr Bagha : विशाखा सुभेदारचा हा नवा आणि हटके लूक तुम्ही पाहिलात का? सध्या होतेय त्याचीच चर्चा

Oct 19, 2023, 12:57 PM IST

ना बोलता येत होतं ना चालता येत होतं, डोळ्यांची उघडझापही थांबली अन्...; 'बिग बी'ना झालेला गंभीर आजार

KBC 15 Amitabh Bachcahn :  अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

Oct 19, 2023, 11:56 AM IST

‘नाळ भाग 2’ मधील ‘भिंगोरी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Naal 2 Movie New Song : 'नाळ 2' चित्रपटातील नवीन 'भिंगोरी' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे. 

Oct 19, 2023, 10:50 AM IST

समांथासोबत का केला नाही एकही चित्रपट? अखेर प्रभासनं केला खुलासा

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा मोस्ट इलिजिबल बॅचलर आहे. प्रभासनं आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. त्यात अनेक टॉपच्या अभिनेत्रींची नावे आहेत. त्यात अनुष्का शेट्टी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि त्रिशा या अभिनेत्रींची नावे आहेत. पण त्यानं आजवर समांथा रुथ प्रभूसोबत काम केलं नाही. समांथा ही देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील टॉपची अभिनेत्री आहे. पण त्यानं आजवर तिच्यासोबत काम का केलं नाही याचं कारण त्यानं सांगितलं आहे. 

Oct 18, 2023, 05:38 PM IST

मराठी 'पुष्पा' होतोय व्हायरल, कोण आहे हा?

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. फक्त हा चित्रपट नाही तर चित्रपटातील त्याची भूमिका आणि त्याच्या लूक्सची चर्चा आजही होते. पुष्पाची ती स्टाईल आजही अनेक लोक फॉलो करताना दिसतात. त्याची स्टाईल कॉपी करत त्याच्यासारखं दिसण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण त्याच्या सारखं दिसण्यात ते अपयशी ठरले. मात्र, आता एक मराठी अभिनेता आहे जो हुबेहुब अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा' या भूमिकेसारखा दिसत आहे. 

Oct 18, 2023, 04:46 PM IST

55 वर्षीय मोलकरीणच्या प्रेमात पडले होते 14 वर्षांचे ओम पुरी, शारीरिक संबंध बनवले; पत्नीनं केला होता मोठा खुलासा

Om Puri's First Love was 55 year old made :  ओम पुरी यांचा आज जन्म दिवस आहे. त्यांच्या विषयी काही खास गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातं त्यांच पहिलं प्रेम देखील आहे. 

Oct 18, 2023, 03:35 PM IST

इस्रायल-हमास युद्धात उतरणार नुसरत भरुचासोबत काम करणारा 'हा' अभिनेता

Nushrat Bharucha Israeli Hamas war : नुसरत भरुचासोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय! इस्रायल-हमास युद्धात उतरणार

Oct 18, 2023, 02:28 PM IST

Sing and Drive मुळे ट्रोल झालेल्या मुग्धा-प्रथमेशचा कारमधील आणखी एक Video Viral

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Shares Video after Trolling : मुग्धा आणि प्रथमेशला ड्राईव्ह करण्यावरून आधी ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आता गाडीतला एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Oct 18, 2023, 02:01 PM IST

निठारी केस बद्दल जाणून घ्यायचंय? 'या' वेब सीरिज आणि चित्रपट पाहाच

2005 ते 2006 दरम्यान उत्तर प्रदेशातील निठारी गावाजवळ नोएडा येथील सेक्टर-31 मध्ये मोनिंदर सिंग पंढेर नावाच्या व्यावसायिकाच्या घरात झालेल्या निर्घृण गुन्ह्यांची मालिका निठारी मालिका हत्याकांड होती. या हत्यांचा तपशील असा होता. भयंकर म्हणजे सिंग यांना त्यांच्याविरुद्धच्या पाचपैकी दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना मदत करणारा त्यांचा नोकर सुरिंदर कोळी याला 16 पैकी 10 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि, 2023 मध्ये घडलेल्या एका धक्कादायक वळणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली.

Oct 18, 2023, 12:30 PM IST

वयाच्या 43 व्या वर्षी प्रभास चढणार बोहल्यावर, अखेर कुटुंबीयांनीच सांगितलं...

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभास हा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. त्याच्या लाखो चाहत्या आहेत. त्यात अनेकांनी प्रभासशी लग्न करण्याचे स्वप्न पाहिले आहे. तर दुसरीकडे त्याच्या लग्नाच्या चर्चा या नेहमीच सुरु असतात. दरम्यान, आता प्रभासच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली असून त्याच्या काकूनं यावर वक्तव्य केलं आहे. 

Oct 18, 2023, 12:29 PM IST