entertainment

जान्हवी कपूरच्या स्पीड डायलवर आहे तरी कोण? खुशीसमोर खुलासा करताच लाजली अभिनेत्री

Koffee With Karan Season 8 : 'कॉफी विथ करणच्या 8' व्या सीझनमध्ये नुकतीच जान्हवी कपूरनं बहीण खुशीनं लावली हजेरी. बहिणीसोबत केला धक्का दायक खुलासा...

Jan 1, 2024, 06:56 PM IST

न्यू इयर पार्टीत ड्रिंक करताना दिसला आर्यन खान, ऑरीसोबत शाहरुखचा लाडका स्पॉट

Aryan Khan with Orry : शाहरुख खानचा लाडका आर्यनच्या न्यू इयर पार्टीतील व्हिडीओ समोर... ऑरीसोबत स्पॉट झाला आर्यन खान.

Jan 1, 2024, 05:54 PM IST

फ्लॉप बॉलिवूड पदार्पणापासून कसेबसे वाचले 'हे' 9 सुपरस्टार

फ्लॉप बॉलिवूड पदार्पणापासून कसेबसे वाचले 'हे' 9  सुपरस्टार

Jan 1, 2024, 12:54 PM IST

VIDEO : अभिनेत्रीच्या मुलीसोबत दिसला सैफचा मुलगा; न्यू इयर पार्टीनंतर फोटोग्राफर समोर येताच लपवला चेहरा

Palak Tiwari And Ibrahim Ali Khan : पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान या दोघांनी एकत्र केलं नवीन वर्षाचं स्वागत. पापाराझींना पाहताचं लपवलं तोंड

Jan 1, 2024, 12:22 PM IST

'या' बालकलाकारानं गुड लुक्समध्ये बिग बींना टाकलं मागे, 2 अफेअर 4 लग्न; तुम्ही ओळखलं त्याला?

Child Actor : या लोकप्रिय बालकलाकारानं गुड लुक्समध्ये दिग्गज कलाकारांना टाकलं मागे. करिअर पेक्षा खासगी आयुष्य जास्त चर्चेत 

Jan 1, 2024, 11:34 AM IST

एका चित्रपटाच्या यशानंतर जॉन अब्राहम झाला 75 कोटींच्या बंगल्याचा मालक; आता आमिर खान- प्रीति जिंटाचा शेजारी

John Abraham Buys Bungalow : जॉन अब्राहमनं आता एका चित्रपटाच्या यशानंतर खरेदी केलं तब्बल इतक्या कोटींचा बंगला.

Jan 1, 2024, 10:42 AM IST

घटस्फोट दिला त्याच पत्नीच्या पुन्हा प्रेमात पडला अभिनेता; आता लग्नही करणार ?

Entertainment News : नात्यांची ही गुंतागुंत अनेकांना चुकलेली नाही. पण, झालंगेलं विसरून नव्यानं नातं सुरु करणंही तितकंच महत्त्वाचं. सध्या एक बॉलिवूड अभिनेता असंच काहीसं करताना दिसत आहे. 

 

 

Dec 29, 2023, 12:05 PM IST

रणबीर- आलियाच्या लेकिनं लावलेले हेअर क्लिप कुठं मिळतात? खरंच ते चाहत्यानं Gift दिले होते?

Ranbir Kapoor Alia Bhatt`s Daughter Raha : नुकत्याच ख्रिसमसच्या निमित्तानं आयोजित लंच पार्टीदरम्यान रणबीर- आलियानं लेकिला सर्वांसमोर आणलं. 

 

Dec 28, 2023, 01:54 PM IST

सलमानच्या हातातील फिरोजा स्टोन ब्रेसलेट का आहे खास? हे रत्न 'या' 5 राशींचं भाग्य उजळेल

Salman Khan Bracelet : सलमान खानच्या स्टाइलचा एक भाग म्हणजे त्याच्या हातातील निळ्या रत्नाचा ब्रेसलेट. भाईजान त्याच्या ब्रेसलेटशिवाय कधीच दिसला नाही. या ब्रेसलेटमधील रत्न हा 7 वेळा ब्रेक झाला होता. 

Dec 27, 2023, 12:34 PM IST

गाडीतून उतरताना सलमाननं खिश्यात ठेवला ग्लास, सलमानच्या 'त्या' व्हिडीओची चर्चा

Salman Khan Viral Video : सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत सलमानं चक्क हातात असलेला ग्लास खिश्यात ठेवताना दिसतोय.

Dec 23, 2023, 12:35 PM IST

Bigg Boss 17 : नॅशनल टीव्हीवर विकी जैननं अंकितावर उचलला हात? स्पर्धकही शॉक

Ankita Lokhande-Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत तो अंकितावर हात उचलत असल्याचे म्हटले जाते. 

Dec 23, 2023, 11:54 AM IST

सलमानला Love You म्हणतं चाहतीनं केलं Kiss, VIDEO होतोय व्हायरल

Salman Khan Fan's Viral Video :  सलमान खानसोबत फोटो काढायला गेली चाहती.... त्यानंतर Love You म्हणत केलं किस, तर सलमाननं दिली अशी रिअॅक्शन

Dec 23, 2023, 10:44 AM IST

इंटरनेट गाजवणारी कामिया जानी जगन्नाथ मंदिरात जाताच भाजपचा कडाडून विरोध; ती आहे तरी कोण?

Kamiya Jagannath Puri Video Controversy: भाजपा का करतोय कामियाचा विरोध? नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

Dec 22, 2023, 04:15 PM IST

दीपिकाच्या आवडत्या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; म्हणाली- 'बेडवर ओढून तिचे अंतर्वस्त्र...'

Vin Diesel :  लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता विन डिजलवर त्याच्याच माजी असिस्टंटनं केले लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप...

Dec 22, 2023, 03:00 PM IST

Salaar Twitter Review : 'याला म्हणतात कमबॅक!' प्रभासचा 'सालार' पाहून नेटकऱ्यांना आठवला 'बाहुबली'

Salaar Twitter Review : प्रभासचा 'सालार' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी कसा प्रतिसाद दिला हे जाणून घेऊया. 

Dec 22, 2023, 01:23 PM IST