Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने वापरलेल्या भाषेवर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाची भाषा स्त्रीद्वेषी असल्याचे म्हटलं आहे.