farmers protests 0

शेतकरी आक्रमक! शंभू सीमेवर 'आर या पार'ची लढाई लढण्याच्या तयारीत, केंद्राकडून पुन्हा चर्चेसाठी बोलावणं

Farmer Protest: हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर उपस्थित शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वेतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांकडून आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अश्रूधुराचा मारा करण्यात आला आहे. 

 

Feb 21, 2024, 12:32 PM IST

TIME : 'टाइम'च्या मुखपृष्ठावर शेतकरी आंदोलनातील महिलाना स्थान, लिहिले आहे की...

टाइम मॅगझिनने (TIME) आपल्या मुखपृष्ठावर शेतकरी आंदोलनातील ( Farmers Protests) सहभागी महिलांना (Women) विशेष स्थान दिले आहे.  

Mar 6, 2021, 12:14 PM IST

शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण, काय आहे पुढचा प्लान

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे (Farm Laws) रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन (Farmers Protest ) करत आहेत. या शेतकरी आंदोलनाला आज 100 दिवस झाले आहेत. 

Mar 6, 2021, 10:36 AM IST

Farmers Protest : सिंधु बोर्डरवर शेतकरी समर्थनात संत बाबा राम सिंह यांची आत्महत्या

केंद्र सरकारने कृषी कायदे (Farm Laws)  रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची २१ व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. मात्र, शेतकरी आंदोलनच्या समर्थनात संत बाबा राम सिंह  (Baba Ran Singh) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. 

Dec 16, 2020, 10:10 PM IST

Farmers Protest: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला पाठवली नोटीस

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) रस्त्यावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली आहे.  

Dec 16, 2020, 04:04 PM IST