flood victims

राहुल गांधींची वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली. 

Aug 27, 2019, 11:28 PM IST
Kolhapur | Ganeshotsav Mandal Giving Helping Hands To Flood Victims PT1M33S

कोल्हापूर । पूरग्रस्तांना गणेशोत्सव मंडळांचा मदतीचा हातभार

कोल्हापूर । पूरग्रस्तांना गणेशोत्सव मंडळांचा मदतीचा हातभार

Aug 23, 2019, 08:15 PM IST
पुणे | जल्लोष तोच, पण सामाजिक भान राखून PT3M47S

पुणे| भान राखणार पण सणही साजरा करणार

पुणे | जल्लोष तोच, पण सामाजिक भान राखून

Aug 21, 2019, 04:05 PM IST
Solapur | Shivdare Pratisthan Gave Help To Flood Victims PT1M16S

सोलापूर | शिवदारे प्रतिष्ठानची पूरग्रस्तांना मदत

सोलापूर | शिवदारे प्रतिष्ठानची पूरग्रस्तांना मदत

Aug 19, 2019, 08:45 AM IST

भाजप कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी आलेले पैसे लाटतायत; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

गरज पडल्यास हाती दांडके घेऊ, असा इशारा शेट्टींनी दिला.

Aug 18, 2019, 11:22 AM IST

कोल्हापुरात पूरग्रस्तांच्या मदत वाटपावरुन जोरदार वादावादी

पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत वाटपावरून गावागावांमध्ये वादावादी झाली. 

Aug 17, 2019, 01:27 PM IST

माढा राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या जवळ, मुख्यमंत्री भेटीची चर्चा

माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Aug 16, 2019, 02:06 PM IST

पूरग्रस्तांसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ

पूरग्रस्तांसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मोठ्याप्रमाणावरील मदतीचे संकलन 

Aug 16, 2019, 12:00 PM IST
Mumbai | Lalbaug People Sending Help To Flood Victims In Maharashtra PT40S

लालबाग, मुंबई । श्री म्हसोबा मंदिर समिती मेघवाडीच्यावतीने पूरग्रस्तांना मदत

लालबाग, मुंबई । श्री म्हसोबा मंदिर समिती मेघवाडीच्यावतीने पूरग्रस्तांना मदत

Aug 14, 2019, 11:55 PM IST

'पूरग्रस्तांना सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी'

 सरकारने जाहीर केलेली मदत ही अपुरी असल्याची टीका

Aug 14, 2019, 04:10 PM IST

पूरग्रस्तांकडे कानाडोळा करणारे हे कसले 'हिरो' ?

 हिंदी चित्रपटसृष्टीतील तथाकथित सुपरस्टार हिरो मदतीसाठी का पुढे आले नाहीत ? 

Aug 12, 2019, 11:16 PM IST

पूरग्रस्तांसाठी खिलाडी कुमारचा मदतीचा हात

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खिलाडी कुमारचा पुढाकार

Jul 18, 2019, 02:21 PM IST

आयआरसीटीसीकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी पाण्याची मदत

जम्मू-काश्मीरमध्ये पूरामुळं हा:हाकार माजलाय. केंद्र सरकारकडून तसंच प्रत्येक राज्यातून मदतीचा हात भारताच्या या स्वर्गाला दिला जातोय. आयआरसीटीसीनं सुद्धा पूरग्रस्तांसाठी पाण्याची मदत केलीय.

Sep 10, 2014, 04:25 PM IST

जम्मूत १७५ पेक्षा जास्त बळी, महाराष्ट्राकडून १० कोटींची मदत

पृथ्वीवरील स्वर्ग समजला जाणा-या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुरानं थैमान घातलंय. गेल्या 60 वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुरानं १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत. महाराष्ट्र सरकार १० कोटी रुपयांची मदत करणार आहे.

Sep 9, 2014, 08:34 AM IST