कमी पगार असणाऱ्यांसाठी गुंतवणुकीचा सोपा मंत्र; याच्या वापरानं श्रीमंतीच्या दिशेनं टाका पुढचं पाऊल
Investment Planning : श्रीमंत मी होणार...! असं म्हणत अनेकजण जीवनात आर्थित स्थैर्य येण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याकडे समाधानकारक ठेवी असतील अशी स्वप्नही पाहतात.
Dec 13, 2024, 12:08 PM IST