ganpati

Eco Friendly Ganpati Makhar demand in Mumbai PT2M40S

मुंबई | पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल

मुंबई | पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल

Aug 25, 2019, 06:45 PM IST

नाशिकमध्ये यंदा पाणी शुद्ध करणार्‍या बाप्पांची निर्मिती

पाणी प्रदूषण टाळण्यासाठी अनोखा प्रयोग

Aug 12, 2019, 08:18 PM IST
Mumbai_Ganpati_Mandal_Help_Flood_Affected_People_Through_CM_Relief_Fund PT1M

मुंबई | पुरग्रस्तांना गणेशोत्सव मंडळांची मदत

Mumbai_Ganpati_Mandal_Help_Flood_Affected_People_Through_CM_Relief_Fund

Aug 11, 2019, 04:10 PM IST
Mumbai Ganesh Gali Mumbaicha Raja Ganpati Padya Pujan On Guru Poornima PT35S

मुंबई | 'मुंबईच्या राजा'चा पाद्यपूजन सोहळा संपन्न

मुंबई | 'मुंबईच्या राजा'चा पाद्यपूजन सोहळा संपन्न

Jul 17, 2019, 10:40 AM IST
New Year 2019 begins with the blessings of Siddhivinayak Ganpati Bappa PT4M25S

सिद्धिविनायकाच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात

सिद्धिविनायकाच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात

Jan 1, 2019, 09:10 AM IST

पुण्यातल्या १५० मंडळांची मागणी गिरीश बापट यांनी धुडकावली

पुण्यातल्या १५० हट्टी मंडळांची डॉल्बी आणि डीजेची मागणी पालकमंत्री गिरीश बापट यांनी धुडकावून लावली आहे.

Sep 22, 2018, 08:45 PM IST

पुण्याच्या ढोल पथकांना मिळतं एवढं मानधन

गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातली ढोल पथकं राज्यातच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध मिळाली आहे.

Sep 21, 2018, 08:57 PM IST

लालबागचा राजा यांना कधी सुबुद्धी देईल, १३५ जणांना गंडवलं...!

गणपती विसर्जन सोहळ्यादरम्यान होणारी मोबाईल चोरी काही नवीन राहिलेली नाही.

Sep 17, 2018, 10:07 PM IST

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे एकमेकांवर घणाघाती आरोप

उदयनराजेंची भूमिका दुटप्पी

Sep 16, 2018, 05:31 PM IST

मलायकासमोर अरबाज आपल्या गर्लफ्रेंडसोबत

काय आहे मलायकाची प्रतिक्रिया 

Sep 14, 2018, 02:44 PM IST

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट लीनं मुंबईत या मंडळाच्या बाप्पाचे घेतले दर्शन

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट ली याने मुंबईतील सर्वाधिक खर्च करणारं मंडळ अशी ख्याती असलेल्या जीएसबी मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेतलं. पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान करुन ब्रेट बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला.

Sep 13, 2018, 04:42 PM IST

शिवसेनेची स्वबळावर सत्ता येवू दे, मनोहर जोशींचं बाप्पांकडे मागणं

मनोहर जोशींच्या घरी बाप्पाचं आगमन

Sep 13, 2018, 04:27 PM IST

बाप्‍पांच्‍या आगमनाच्‍या पूर्वसंध्‍येला खरेदीसाठी गर्दी

 लाडक्‍या बाप्‍पांच्‍या आगमनाच्‍या पूर्वसंध्‍येला बाजारात खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली आहे.  

Sep 12, 2018, 05:16 PM IST

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण?

भाऊ रंगारी मंडळाने दावा केल्यामुळे हे वाद पेटला होता.

Aug 25, 2018, 10:37 PM IST

'नरेंद्र, देवेंद्रांचे राज्य म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा!'

 मुसलमानी टोप्या घालणाऱ्या काँग्रेजी राजवटीतदेखील हिंदूंच्या सण-उत्सवांचे असे धिंडवडे कधी निघाले नव्हते, असे आता दुर्दैवाने म्हणावेसे वाटते, 

Aug 8, 2018, 08:03 AM IST