germany football 0

FIFA WC 2022: जापानचा 'तो' गोल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, जर्मनीला बसला असा फटका

FIFA WC 2022 Japan Vs Spain: जापान विरुद्ध स्पेन या सामन्यातील एका गोलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. जापानच्या (Japan) टनाकानं ( Ao Tanaka) मारलेल्या गोलमुळे वादाला फोडणी मिळाली आहे. टनाकाच्या गोलपूर्वी सामन्यात 1-1 अशी बरोबरी होती. मात्र या गोलमुळे 2-1 ने विजय मिळवला आणि...

Dec 2, 2022, 02:38 PM IST