ghaziabad crime news 0

'जरा पोलिसांना फोन करा,' शेजाऱ्याने केली विनंती, लोकांनी घरात जाऊन पाहिलं असता चक्रावले '4 दिवसांपासून बायको...'

नवी दिल्लीत पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर 4 दिवस मृतदेह घरातच ठेवला होता. पतीने 4 दिवसांनी शेजाऱ्यांनाच पोलिसांना फोन करण्यास सांगितलं. पोलिसांनी घऱातून 51 वर्षीय सुनिता यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

 

Mar 4, 2024, 12:32 PM IST

Crime News : डॉक्टर असल्याचं सांगून केलं लग्न, तो निघाला डिलिव्हरी बॉय; मुलीने असं काही केलं की...

Delivery boy Crime News : गुपित उघड झाल्यावर त्याने आपले खरे रंगही दाखवले. लहानग्या मुद्द्यावरून त्याने मारहाण सुरू केल्याचा आरोप मुलीने केला आहे. दोघांमध्ये अनेक मारामारी झाली. 

Dec 2, 2023, 12:02 AM IST

12 वर्षांच्या मुलाने रचला हत्येचा कट; मित्रांसाठी नको ते करुन बसला; पोलिसांनी असा उघड केला निरागस चेहरा

Crime News : हत्येचा 'कट' रचलेल्या अल्पवयीन मुलाचे पूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरी येणे-जाणे होते. हत्येनंतरही तो दाम्पत्याच्या घरी गेला होता. शेजारीच राहणाऱ्या मुलीला मात्र या सर्व प्रकाराबद्दल कोणतीच माहिती नव्हती

Dec 25, 2022, 05:25 PM IST