औरंगाबाद - मानसिक त्रासाला कंटाळून तरूणीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 10:32 PM ISTफेसबुक वॉलवर 'तो' शब्द लिहल्याने तिची आत्महत्या
फेसबुकवर प्रतिक्रिया देतांना कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याचा विचार होणे गरजेचे आहे. कारण फेसबुकवर अपशब्द लिहून कमेंट केल्याने, एका तरूणीने आपलं आयुष्य संपवलं आहे.
Oct 29, 2015, 06:53 PM ISTTeasing: त्याच्यामुळे अल्पवयीन मुलीनं केली आत्महत्या
औरंगाबादमधील छेडछाडीला कंटाळून तरुणीच्या आत्महत्येची घटना ताजी असतांनाच अकोला जिल्ह्यातही असाच प्रकार घडलाय. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात असलेल्या जलालाबाद इथं एका विद्यार्थिनीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली.
Sep 7, 2015, 09:11 AM ISTपाण्यासाठी तरूणीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 11:07 AM ISTयुवतीची एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
खामगावमध्ये एकतर्फी प्रेमातून होणार्या सततच्या त्रासाला कंटाळून एका युवतीने आत्महत्या केली आहे.
Mar 29, 2014, 07:25 PM ISTफेसबुक चॅटिंगला मनाई केल्याने युवतीची आत्महत्या
उत्तर प्रदेशातल्या एका युवतीला अखेर फेसबुक चॅटिंगच्या व्यसनाने संपवलं आहे.
Feb 19, 2014, 02:19 PM ISTमनसे कार्यकर्त्याकडून छेडछाड... तरुणीची आत्महत्या
सततच्या छेड़छाडीला वैतागून बीड जिल्ह्यात एका महाविद्यालयीन तरुणीने विष पिऊन आत्महत्या केलीय. बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यातील पहाडी पारगावमध्ये ही घटना घडली.
Jan 16, 2014, 11:46 PM ISTऑफिस रॅगिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या
नाशिकच्या सातपूरमध्ये बॉश कंपनीत प्रशिक्षणार्थी असणाऱ्या एका मुलीनं ऑफिसमधल्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलीचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलंय.
Sep 3, 2013, 12:12 PM IST