gold

नवी मुंबईत ३५ लाख आणि २ किलो सोने जप्त

नवी मुंबईत 35 लाखांची रोकड आणि 2 किलो सोन्याची बिस्कीटं जप्त करण्यात आलीत. नवीन पनवेलमध्ये खांदेश्वर पोलिसांनी ही कारवाई केलीये.

Dec 25, 2016, 12:53 PM IST

सोने किमतीत नोटबंदीनंतर मागणी घटल्याने मोठी घसरण

 नोटबंदीनंतर मागणीत घट झाल्याने सोने दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.  

Dec 16, 2016, 07:26 PM IST

बेबी डायपरमध्ये सापडले १६ किलो सोने, दुबईतून आणत होते दाम्पत्य

 सोन्याची तस्करी ही भारतासाठी नवीन नाही आहे, पण नोटबंदीनंत काळा पैसा रिचवण्यासाठी लोकांनी सोने खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे काळ्या पैशाच्या ठिकाणांवर छापेमारीत मोठ्या प्रमाणात सोने सापडत आहे. दिल्ली एअरपोर्टवर एका दाम्पत्याकडे १६ किलो सोने सापडले आहे. 

Dec 12, 2016, 06:17 PM IST

सोने दरात मोठी घसरण, पुढील १ महिन्यात हा असेल दर

नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी आपला पैसा सोन्यात गुंतवला. मात्र, त्यांच्यासाठी वाईट दिवस सुरु झाले आहेत. ८ नोव्हेंबरनंतर सोने दरात सातत्याने घसरण दिसून येत आहे. पुढील १ महिन्यात सोने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

Dec 10, 2016, 11:37 PM IST

सोन्यानं गाठला दहा महिन्यांचा नीचांक

सोन्याच्या भावानं दहा महिन्यांचा नीच्चांक गाठला आहे.

Dec 9, 2016, 04:52 PM IST

नोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत विकले गेले 15 टन सोने

पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती. 

Dec 8, 2016, 01:00 PM IST

सोन्याच्या किंमतीत घसरगुंडी सुरूच...

सोन्याच्या भावात जबरदस्त घसरण पाहायला मिळतेय. 

Dec 7, 2016, 10:10 AM IST

सोन्याचा दरात जबरदस्त घट, ६ महिन्याच्या खालच्या स्तरावर

 सोन्यात मंगळवारी जबरदस्त घट दिसून आली. सोने २५० रुपयांनी घसरून सहा महिन्याच्या खालच्या स्तरावर म्हणजे २८,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे. जागतिक स्तरावर सोन्याची मागणी कमी झाल्याने दर खाली आहे. 

Dec 6, 2016, 10:48 PM IST

जागतिक स्तरवर सोने झाले स्वस्त

 जागतिक स्तरावर मागणी कमी झाल्याने सराफा बाजारात आज सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन २९०५० प्रति १० ग्रॅम झाला आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोटबंदी नंतर सध्याचे रोखीचे संकट घरगुती बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे सोना आणि किरकोळ विक्रेत्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे. 

Dec 5, 2016, 10:19 PM IST

या मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक सोने

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. यानुसार घरात किती सोने असावे याची मर्यादा घालून देण्यात आलीये. 

Dec 3, 2016, 01:47 PM IST

सोनं खरेदी निर्बधावर सामान्यांचं काय म्हणणं आहे, पाहा...

सोनं खरेदी निर्बधावर सामान्यांचं काय म्हणणं आहे, पाहा... 

Dec 2, 2016, 09:26 PM IST

सोन्याची किंमत सहा महिन्यांच्या सर्वात कमी स्तरावर कोसळली

सोन्याच्या किंमतीत गुरुवारी पुन्हा एकदा घट झालेली पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत ३५० रुपयांनी कोसळून २९,००० रुपयांवर बंद झाली. सोन्याची ही किंमत गेल्या सहा महिन्यांच्या काळातील सर्वात कमी किंमत आहे, हे विशेष... 

Dec 2, 2016, 07:01 PM IST

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल

Dec 1, 2016, 07:51 PM IST

तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल

खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जप्ती करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, गृहिणींनी त्यांच्या घरगुती बचतीतून किंवा आधीच कर भरलेल्या उत्पन्नातून घेतलेले दागिने जप्त होणार नाहीत, याबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या या अफवा आहेत, असं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.

Dec 1, 2016, 04:45 PM IST