govt 0

VIDEO : दुष्काळासाठी जबाबदार साईबाबा की सरकार?

शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, असं नुकतंच स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटलं होतं. 

Apr 13, 2016, 04:12 PM IST

'फडणवीस सरकार म्हणजे राम भरोसे हिंदू हॉटेल'

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केलीय.

Mar 23, 2016, 09:14 AM IST

कोल्हापूरचे नऊ टोल नाके बंद

कोल्हापूरचे नऊ टोल नाके बंद

Feb 4, 2016, 05:17 PM IST

श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली 'सेन्सॉर बोर्डा'चं स्कॅनिंग

वारंवार वादात अडकणाऱ्या सेन्सॉर बोर्डात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं या बदलांची तयारीही सुरू केलीय. 

Jan 2, 2016, 09:19 AM IST

आजारी पडणंही आता 'महाग' ठरणार!

आजारी पडणंही आता 'महाग' ठरणार!

Dec 29, 2015, 11:19 AM IST

आजारी पडणंही आता 'महाग' ठरणार!

शासकीय रुग्णालयांतल्या रुग्ण सेवा सुविधांच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. रुग्णशुक्ल आणि तपासणीच्या काही सेवा दरांमध्ये दुप्पट तिप्पट आणि चौपटीने वाढ करण्यात आली आहे.

Dec 29, 2015, 09:21 AM IST

पाहा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी

पाहा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी

Nov 19, 2015, 10:06 PM IST

खुशखबर : सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३.५ टक्के वाढीचा प्रस्ताव

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. वेतन आयोगानं आपला 'सातव्या वेतन आयोगाच्या' प्रस्तावात कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसंच भत्त्यात भरघोस वाढीची सूचना आपल्या अहवालात केलीय. गुरुवारी हा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवण्यात आलाय. 

Nov 19, 2015, 09:00 PM IST

सेनेच्या विरोधानंतर 'आप'नं दिलं गुलाम अली यांना आमंत्रण

शिवसेनेच्या विरोधानंतर आता पाकिस्तानी गायक गुलाम अली यांना अरविंद केजरीवाल सरकारनं राजधानी दिल्लीत येण्याचं आमंत्रण दिलंय. 

Oct 8, 2015, 12:10 PM IST

तुमच्या मोबाईलमध्ये येणार 'पॅनिक बटन'...

महिला सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं सगळ्याच मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपन्यांना आपल्या सेलफोनमध्ये पॅनिक बटन लावण्याचे आदेश दिलेत, असं महिला तसंच बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी माहिती दिलीय. 

Oct 3, 2015, 02:52 PM IST

इंद्राणीची प्रकृती अद्याप गंभीर; महाराष्ट्र सरकारनं दिले चौकशीचे आदेश

आपली मुलगी शीना बोरा हिच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिनं काही गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्यानं तिला तातडीनं तुरुंगात हलवण्यात आलं. इंद्राणीला हॉस्पीटलमध्ये भरती करव्या लागण्याच्या घटनेच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र सरकारनं दिलेत.  

Oct 3, 2015, 09:46 AM IST

FTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, मंगळवारी सरकारसोबत चर्चा

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलंय. गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले होते. आता सरकारसोबत मंगळवारी ते चर्चा करणार आहेत.

Sep 27, 2015, 01:36 PM IST

'दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय?'

दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय? असा सनसणीत प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. 

Sep 15, 2015, 06:42 PM IST