Guinness World Record: जन्मताच डॉक्टरला वाटलं, जगणार नाही; वयाच्या 92 व्या वर्षी बेंडकुळ्या दाखिवतंय ‘म्हतारं’!
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने 92 वर्षीय बॉडीबिल्डरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जिथे त्यांनी त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य उघड केले आहे.
Jan 9, 2025, 05:54 PM ISTटॉप स्पीडवर चालणारे 57 पंखे जीभेने रोखले; भारतीय तरुणाचा अजब रेकॉर्ड; थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
आपल्या निर्भय आणि अनेकदा विचित्र स्टंटसाठी ओळखला जाणारा सूर्यापेट येथील रहिवासी क्रांती कुमार पानिकेरा याला 'ड्रिल मॅन' म्हणूनही ओळखलं जातं.
Jan 4, 2025, 02:40 PM IST
17000 कोटींची कमाई आणि तीसुद्धा एका दौऱ्यात... 'या' गायिकेने मोडले सर्व विक्रम
Female Singer Earning World Record: गिनीज बुकनेही तिच्या या कमाईची दखल घेतली आहे.
Dec 12, 2024, 03:11 PM IST'या' प्रसिद्ध गायिकेने केल्या 3000 मुलांच्या यशस्वी शस्त्रक्रिया, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडून दखल
Bollywood Singer Palak Muchhak: बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका 'पलक मुंच्छल'ने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे. तिच्या आवाजासोबतच समाज कार्यातील तिची कामगिरी पाहता अनेक मोठ्या दिग्गजांकडून तिचं कौतुक करण्यात आलं.
Jun 13, 2024, 10:37 AM IST
Trending News : अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा World Record, इतिहासात जे कोणालाही जमलं नाही ते त्याने...
Trending News : या कुटुंबाने ऑगस्ट 2023 स्कॉटलंडमधील त्यांचं घर भाड्याने दिलं आणि ते देशभ्रमंतीला निघाले. त्यांच्यासोबत 2 वर्षाच्या चिमुकल्याही या प्रवासाला निघाला. हे कुटुंब श्रीलंका आणि मालदीवला गेलं त्यानंतर...
Jan 29, 2024, 11:28 AM IST
फोटोत दिसणारी निरागस चिमुरडी आहे लोकप्रिय अभिनेत्री, राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालाय बालश्री पुरस्कार
Spruha Joshi Childhood Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. तुम्हाला ओळखता येत का ही नक्की आहे तरी कोण?
Oct 2, 2023, 09:28 PM ISTवर्ल्ड रेकॉर्ड अंगलट! 7 दिवस रडण्याच्या चॅलेंजने नायजेरियन तरुणाला अंधत्व
Cry a Thon Challenge: जागतिक विक्रमासाठी त्याने 7 दिवस अश्रू ढाळले. पण आठवडाभराच्या प्रयत्नानंतर डोकेदुखी, फुगलेले डोळे आणि सुजलेला चेहरा असे त्याचे रुप पाहायला मिळाले.
Jul 20, 2023, 03:37 PM ISTMost Expensive Ice Cream: जगातील सर्वात महागडी आईस्क्रिम! एका स्कूपच्या किंमतीत खरेदी कराल फोर व्हिलर
Most expensive ice cream: यासंदर्भातील माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिली असून त्यांनी या आईस्क्रिमची किंमत एवढी किंमत का आहे यासंदर्भातील माहितीही सविस्तरपणे दिली आहे. ही आईस्क्रिम जपानमधील एका कंपनीने तयार केली आहे.
May 19, 2023, 01:13 PM ISTVada Pav Ranking in world: मुंबईचा 'वडापाव' जगात भारी, या क्रमांकावर मारली झेप
Vada Pav Ranking in world: आपल्या सगळ्यांना आवडणारा वडापाव (VadaPav) हा जगात भारी निघाला आहे. सॅण्डविचसारख्या (Vada Pav and Sandwich Ranking) पदार्थाला मागे टाकत या पदार्थानं जगात 13 व्या क्रमांकावर आपलं स्थान कायम केले आहे.
Mar 4, 2023, 02:30 PM ISTभारतीय अभिनेत्याचा भयानक विश्वविक्रम! 528 किलो वजनाचे दगड पोटावर फोडले; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
साहिल खान (Sahil Khan) असे या गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड (Guinness World Records) रचणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे. साहिल आणि विस्पी खराडी (Vispy Kharadi) या दोघांनी मिळून या गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनवला आहे.
Feb 11, 2023, 05:13 PM ISTहा आहे जगातला सर्वात बुटका पुरुष, वजन इतकं कमी की मोबाईल फोनही वापरणं अवघड
सर्वात कमी उंची आणि सर्वात कमी वजनामुळे गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, त्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत, पण...
Dec 16, 2022, 10:02 PM ISTसर्वात थरारक म्हणजे... नोव्हेंबर महिन्यातील सर्व गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा सर्व व्हिडीओ!
यामधील सर्वात थरारक म्हणजे एक व्यक्ती अवघ्या एका मिनिटामध्ये......
Dec 5, 2022, 02:24 AM ISTCold drink चा अख्खा कॅन 'या' व्यक्तीने तोडांत घातला आणि घडवला World Record...
काही गोष्टींची अपेक्षा करणे ही खूप कठीण असते तरी लोक त्यात विक्रम घडवतात.
Oct 18, 2022, 07:44 PM ISTGuinness Book: आठवड्यातील 'हा' दिवस असतो त्रासदायक! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
आठवड्यातील सात दिवसांचं महत्त्व आहे. रविवार ते शनिवार असा आठवडा असतो. सोमवार ते शुक्रवारपर्यंत कामाचे दिवस असतात. तर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस लोकं विकेंड मूडमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येकाला सुट्टी हवीहवीशी असते. कारण या दिवशी टेन्शन फ्री राहाता येतं. नुकतंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book) आठवड्यातील एका वाराची वाईट दिवस म्हणून नोंद करण्यात आली आहे.
Oct 17, 2022, 06:30 PM ISTमहिलेने 25 वर्ष नखेच कापली नाही, 42 फूट लांब नखे पाहून तुम्हाला ही धक्का बसेल
कोणाला काय छंद असेल याचा नेम नसतो. अशीच एक महिला आहे. जीने 25 वर्ष आपली नखे कापली नाहीत.
Aug 7, 2022, 04:50 PM IST