गुजरात मुख्यमंत्री शर्यतीतून विजय रुपाणी मागे, नितीन पटेल यांच्या नावाची चर्चा
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मुख्यमंत्री विजय रुपाणी मागे पडताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचं नाव सर्वात पुढे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Dec 20, 2017, 08:47 AM ISTगुजरात । गुजरात निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 06:28 PM IST'मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, भाजपला जोरदार झटका'
गुजरात निकालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच भाजपला जोरदार झटका बसला आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात निकालानंतर प्रथमच केली आहे.
Dec 19, 2017, 01:20 PM ISTगुजरात-हिमाचलच्या निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 04:35 PM ISTगुजरातपासून काँग्रेस वाढायला सुरूवात झालीय-राजीव सातव
गुजरात निवडणूकचा निकाल म्हणजे भाजपचे नैतिक पराभव असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
Dec 18, 2017, 02:01 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्या मतदार संघात भाजपचा पराभव, काँग्रेसचा विजय
गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी होती. मात्र, भाजपने विजय मिळवला असला तरी राहुल गांधी यांनी यश मिळवल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय.
Dec 18, 2017, 01:55 PM ISTराजकोट पश्चिममधून मुख्यमंत्र्यांचा विजय, पण भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना सुरुवातीला आघाडी मिळवता आली नाही.
Dec 18, 2017, 11:40 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी
गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.
Dec 18, 2017, 10:01 AM ISTगुजरात निवडणूक निकालाआधीच सजलं भाजपचं कार्यालय
सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे.
Dec 18, 2017, 07:51 AM ISTAssemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.
Dec 18, 2017, 07:12 AM ISTगुजरात - एक्झिट पोल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 08:50 PM ISTगुजरात - काँग्रेस नेते अल्पेश ठाकोर यांना जिंकण्याचा विश्वास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 08:26 PM ISTगुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे उद्या निकाल
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी (१८ डिसेंबर) लागणार आहे.
Dec 17, 2017, 07:21 PM ISTगुजरात विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 06:07 PM ISTगुजरात निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार?
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव वाढताना दिसतोय.
Dec 14, 2017, 07:38 PM IST