गुजरात : सुरतमध्ये लष्कराचे संचलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2015, 12:58 PM ISTगुजरात हिंसाचारात 3 ठार, जमावबंदीचे आदेश
पटेल समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. यात 3 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, निम लष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Aug 26, 2015, 05:52 PM ISTछायाचित्र : पटेल आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण
Aug 26, 2015, 03:26 PM ISTगुजरातच्या जनतेला मुख्यमंत्री आनंदीबेन यांचे शांततेचं आवाहन
जाळपोळ आणि हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या जनतेला शांततेचं आवाहन केले आहे.
Aug 26, 2015, 12:00 PM ISTगुजरातमधील पटेल समाज आरक्षणासाठी रस्त्यावर
गुजरातमधील पटेल समाज आरक्षणासाठी रस्त्यावर
Aug 25, 2015, 01:14 PM ISTगुजरातमधील पटेल समाज आरक्षणासाठी रस्त्यावर
गुजरातच्या अहमदाबाद शहर आज पटेल समाजाच्या मेळाव्यानं दुमदुमून गेलंय. २२ वर्षांच्या हार्दिक पटेलच्या नेतृ्त्वात गुजरातमधल्या पटेल समाजाचे लाखो लोक आज आरक्षणच्या आंदोलनासाठी एकत्र आलेत.
Aug 25, 2015, 01:12 PM ISTमोदींवर आरोप, संजीव भट्ट यांची नोकरीतून हाकालपट्टी
गुजरातचे वादग्रस्त निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अखेर गुजरात सरकारने निलंबित केले आहे. संजीव भट यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले होते. हे आरोप त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे.
Aug 20, 2015, 09:52 AM ISTआता, मतदान केलं नाहीत तर भरा १०० रुपयांचा दंड!
होय, हे खरं आहे... यापुढे जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्हाला १०० रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. गुजरात सरकारनं हा अनोखा निर्णय घेतलाय.
Aug 7, 2015, 12:33 PM ISTजनरल मोटर्सची राज्यात १ अब्ज रुपयांची गुंतवणूक, १२ हजार रोजगार निर्मिती
नेहमी महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला जातात, अशी ओरड होत असते. पण आता राज्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कार निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनी जनरल मोटर्स गुजरातला नाही तर पुण्यातील तळेगावला आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे.
Jul 29, 2015, 06:33 PM ISTमालवणी दारूप्रकरण : गुजरातशी कनेक्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:20 PM ISTपुढील २४ तासांत 'अशोबा' चक्रीवादळ धडकण्याचा धोका
अरबी समुद्रात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं 'अशोबा' या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. येत्या २४ ते ३६ तासांत हे वादळ उग्र रूप धारण करू शकतं.
Jun 9, 2015, 07:37 PM ISTपती काळा, पत्नीने काढला कायमचा काटा
गुजरातमधील वडोदरा येथे धक्कादायक बाब उघड झाली आहे. पती रंगाने काळा असल्याने एका मुलाच्या आईने पतीला संपवून टाकले.
Apr 26, 2015, 05:36 PM ISTपाकिस्तानी बोटीचे गूढ कायम, दाऊद कनेक्शन
पोरबंदरजवळ पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी बोटीचं गूढ वाढलंय. तब्बल ६०० कोटींचं ड्रग या बोटीतून पकडण्यात आलंय. बोटीतले सर्व आठही तस्कर कोस्टगार्डने ताब्यात घेतले आहेत. मात्र या बोटीचं दाऊद कनेक्शन असल्याचा गुप्तहेरांचा संशय आहे.
Apr 22, 2015, 08:17 PM ISTगुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी
गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकरीची संधी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आहे. आपण नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही तात्काळ अर्ज करा.
Apr 17, 2015, 03:53 PM ISTमुलीला वाचविण्यासाठी आईचा मगरीसोबत लढा!
गुजरातच्या पडरा शहराजवळ एका गावात आपल्या मुलीला वाचविण्यासाठी आईनं चक्क मगरीला झुंज दिलीय. थिकरियामुबारक गावात एका मोठ्या मगरीनं महिलेच्या १९ वर्षीय मुलीला आपल्या जबड्यात पकडलं होतं.
Apr 4, 2015, 04:57 PM IST