गुजरातमधील टाटाचा नॅनो कार प्रकल्प बंद ?
गुजरातमधील टाटा मोटर्सचा नॅनो कार प्रकल्प बंद करण्यात आला आहे. नॅनो कारला मागणी नसल्याने टाटा मोटर्सने आपला प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 17, 2014, 04:57 PM IST`नॅनो`ची मागणी घटली; टाटाचा गुजरात प्लान्ट बंद!
टाटा मोटर्सनं गुजरातच्या सानंद इथं उभारलेला आपला ‘नॅनो’ तयार करणारा प्लान्ट सध्या बंद केलाय. स्वस्त आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी अशी ओळख मिळवणाऱ्या ‘नॅनो’ची घटती मागणी लक्षात घेता कंपनीनं हा निर्णय घेतलाय.
Jun 14, 2014, 04:58 PM ISTनरेंद्र मोदी काशीचेच खासदार, बडोद्याची जागा सोडली!
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता वाराणसीचेच खासदार राहणार आहेत. त्यांनी गुजरातच्या बडोद्याची जागी सोडलीय. मोदी वाराणसी आणि बडोदा दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होते. आता पुढील पाच वर्षे लोकसभेत ते वाराणसीचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
May 29, 2014, 01:18 PM ISTमोदींनी शपथ घेताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!
नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबा यांनीही वडनगरमध्ये घरात बसून नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पाहिला. हिराबा यांच्यासोबत मोदींचे सर्व कुटुंबियही उपस्थित होते. मोदींचे भाऊ पंकज यांच्या डोळ्यात याक्षणी आनंदाश्रू तरळले.
May 26, 2014, 10:48 PM ISTआनंदीबेन गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री असतील, नरेंद्र मोदी हे सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, यानंतर गुजरातचं मुख्यमंत्रीपद आनंदीबेन पटेल पाहणार आहेत.
May 21, 2014, 04:17 PM ISTगुडबाय गुजरात: निरोप समारंभात भावुक झाले मोदी
गुजरात विधानसभेत बुधवारी विद्यमान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सेंडऑफ देण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले. मोदी 26 मे रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. मोदी बुधवारी सकाळी गुजरात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पोहचले.
May 21, 2014, 03:09 PM ISTहेरगिरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या विरोधानंतर काँग्रेसची माघार
महिला पाळत प्रकरणात नवीन सरकार आल्यावर चौकशीसाठी न्यायमूर्तीची नियुक्ती करेल अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलीय.
May 5, 2014, 09:25 PM ISTएका व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र
गुजरातमधील गिर अभयारण्यात केवळ एका मतदारासाठी उभारण्यात येणार असलेले स्वतंत्र मतदान केंद्र आयोगाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. आशियायी सिंहांचा रहिवास असलेल्या गिरच्या अभयारण्यातील बनेज पाड्यावर राहणारे महंत भारतदास दर्शनदास यांच्यासाठी हे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.
Apr 22, 2014, 10:44 AM ISTमोदींचा `वैवाहिक` प्रकरण पोहचलं कोर्टात...
अहमदाबादच्या एका कोर्टाने बुधवारी पोलिसांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर `शपथ घेऊन सत्य लपवण्याचा आरोप` करणाऱ्या अर्जावर सत्यता तपासून त्यासंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.
Apr 17, 2014, 03:46 PM ISTगुजरातचा विकास खरा की खोटा?
नरेंद्र मोदी यांनी काम कमी आणि मार्केटिंग जास्त केलं, नरेंद्र मोदी यांनी मार्केटिंगवर दहा हजार कोटी रूपये खर्च केले, असा आरोप तुमच्यावर होतोय, या विषयी काय सांगाल?, असा प्रश्न मोदींनी एएनआयने विचारला.
Apr 16, 2014, 09:39 PM ISTमोदींच्या उमेदवारी अर्जावर `चहावाल्याची` सही
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Apr 9, 2014, 10:04 AM ISTशरद पवारांकडून कधी मोदींची खिल्ली तर कधी पाठराखण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध नेमके कसे आहेत, हे सांगणं अवघड झालंय. कारण कधी मोदींची गुपचूप भेट घेणारे, त्यांची स्तुती करणारे पवार आता त्यांच्यावर हल्ले चढवतायत.
Mar 26, 2014, 09:39 AM ISTगुजरात दंगलीबाबत आपल्याला दु:ख - नरेंद्र मोदी
गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीबाबत आपल्याला दु:ख आहे,मात्र अपराधीभाव नाही, असं एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटंलय.
Mar 26, 2014, 09:01 AM ISTआज राहुल गांधींची तोफ आणि नरेंद्र मोदींचा मुलूख
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज गुजरात दौरा आहे. राहुल गांधी आज गुजरातच्या खेडा लोकसभेतील बालसिनोरमध्ये सभेत बोलणार आहेत.
Mar 11, 2014, 11:12 AM ISTमोदींच्या भेटीआधी केजरीवालांना पोलिसांनी रोखले
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी १६ प्रश्नांची एक यादी घेऊन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल गुजरातकडे रवाना झालेत. मात्र, परवानगी घेतली नसल्याचे कारण देऊन पोलिसांनी त्यांना सिमेवरच रोखले. त्यामुळे मोदींची भेट टळल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
Mar 7, 2014, 03:37 PM IST